प्रचंड जिद्द आहे भारती आणि रेणू यांच्यामध्ये. करावं तितकं कौतुक कमी आहे..
आपण हा लेख इथे देऊन त्यांच्याबद्दल माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
समाजातल्या अशा जिद्दीच्या लोकांची ओळख व्हावी. त्या मुळे त्यांचे कार्य माहीत होते.
हा लेख इथे लिहिला त्याबद्दल धन्यवाद
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
प्रतिक्रिया
खरंच..
सहमत
नवि ओळख
समाजातल्य