अर्धवट लेखमाला

मानसी१'s picture
मानसी१ in जनातलं, मनातलं
6 Apr 2018 - 4:04 pm

खालील लेखमाल पुर्ण करता येतिल का?

मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २) चित्रगुप्त

शस्त्रास्त्रांचा बाजार- २ सुबोध खरे

सेकंड लाईफ - भाग ७ अक्षरमित्र

भन्नाट ७ - परिकथेतील राजकुमार

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

एक मागे अवधूत म्हणून पण मालिका आलि होती.. पूर्ण झाली का ते माहित नाही.

बाकी तात्यांच्या स्वतःच्याच बर्‍याच मालिका राहिल्या आहेत अपूर्ण.
परा तर आजकाल इथे लिहितांना दिसत नाही. त्यामुळे त्याच्या अपूर्ण मालिकांबद्दल न बोललेलंच बरं..

अजून कोणत्या अपूर्ण मालिका आहेत?

उपेक्षित's picture

6 Apr 2018 - 6:29 pm | उपेक्षित

च्यामारी आपले क्रमश: सम्राट विशाल भाऊ कुलकर्णी यांचे यादीत नाव नसल्याने निषेध नोंदवतो.
तसेच गवी ह्यांच्या पण काही मालिका अर्धवट आहेत असे जाता जाता नोंदवतो.

हाताची घडी तोंडावर बोट. ;-)

नाखु's picture

7 Apr 2018 - 9:42 am | नाखु

आस्तिक नास्तिक धुराळ्यात ह्या मालिका लिहायला संबंधित मिपाकरांना जाहीर आवाहन.

अखिल मिपा काव्यकिंकाळी गाजरगवत निर्मूलन समिती आणि (विषयांचा ) दरवाजा बंद तर आजार बंद या संघाच्या संयुक्त पत्रकातून साभार

मी सुद्धा श्री, वरूण मोहिते यांच्या डान्सबार च्या पुढील भागांची वाट पाहीली,