राजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.
भाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.
काय आहे FCRA कायदा?
लोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.
अशी असेल FCRA ची नवी व्याख्या
पण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.
गेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्या, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.
दिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका
पण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
यांना कोण पैसे देत आहे? कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो ? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार ! शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.
वाचने
133256
प्रतिक्रिया
260
मिसळपाव
प्रतिक्रिया
एफ सी आर ए कायदा
उत्तर प्रदेश मध्ये भाजपने
अस्स काय ओ काका
In reply to उत्तर प्रदेश मध्ये भाजपने by बिटाकाका
मुनी, तुम्हाला काय म्हणायचंय
In reply to अस्स काय ओ काका by कपिलमुनी
अर्रर्रर्र
In reply to मुनी, तुम्हाला काय म्हणायचंय by बिटाकाका
पूर्ण प्रतिक्रिया परत वाचा
In reply to अर्रर्रर्र by कपिलमुनी
अण्णा हजारेंना काव्यात्मक न्याय
मला हे सुद्धा सरकारपुरस्कृत
In reply to अण्णा हजारेंना काव्यात्मक न्याय by सर टोबी
ते कसे काय जरा ईस्कटून सांगता
In reply to मला हे सुद्धा सरकारपुरस्कृत by विशुमित
येत आहे, युकेमधला पहिला
केपटाऊन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा
संघाचे भगतसिंग प्रेम
काँग्रेसने ६८ पत्रकार, लेखक व
रिलायबल सोर्स ?
In reply to काँग्रेसने ६८ पत्रकार, लेखक व by डॉ सुहास म्हात्रे
मुनिवर, असे प्रश्न उभे
In reply to रिलायबल सोर्स ? by कपिलमुनी
तसा
In reply to मुनिवर, असे प्रश्न उभे by डॉ सुहास म्हात्रे
अगो माई, तू तर जुन्या काळातली
In reply to तसा by माईसाहेब कुरसूंदीकर
भाजपाचे
In reply to मुनिवर, असे प्रश्न उभे by डॉ सुहास म्हात्रे
हा हा हा
In reply to भाजपाचे by manguu@mail.com
पोस्टकार्ड.न्यूज? उत्तम. :)
In reply to काँग्रेसने ६८ पत्रकार, लेखक व by डॉ सुहास म्हात्रे
चला, "पोस्टकार्ड-साईझची"
In reply to पोस्टकार्ड.न्यूज? उत्तम. :) by थॉर माणूस
छान, आता कसे? :)
In reply to चला, "पोस्टकार्ड-साईझची" by डॉ सुहास म्हात्रे
तुम्हाला काय भाजप-भाजप,
In reply to छान, आता कसे? :) by थॉर माणूस
तुम्हाला काय भाजप-भाजप, काँग्रेस-काँग्रेस खेळायचंय ते खेळा, माझे काही म्हणणे नाही.हा जावईशोध लावलात यावरून पूर्वग्रहदुषित दृष्टी अधोरेखित झाली आहे ! जर व्हिसलब्लोअरने केवळ काँग्रेस (आणि नंतर जेडियु चे) नाव घेतले असल्याने तेच आणि केवळ तेवढेच लिहिणार नाही तर अजून काय लिहिणार ? हितसंबंधांवर अवलंबून असणार्या/नसणार्या गोष्टी "जावईशोध लावून (पक्षी: पुरेसे किंवा अजिबात पुरावे नसलेल्या गोष्टी)" बळेच लिहिणे आमच्या तत्वात बसत नाही ना. नाईलाज आहे !असा डेटा भारतातला कोणी एकच
In reply to तुम्हाला काय भाजप-भाजप, by डॉ सुहास म्हात्रे
असा डेटा भारतातला कोणी एकच पक्ष वापरतो असा कुणाचा समज असेल तर लोक फारच भोळे आहेत.याबाबत काही सबळ पुरावा असल्यास द्या. या प्रकरणातली "खरीखुरी माहिती" समजून घेण्याबद्दल खूप उत्सुकता आहे. मात्र, इतर एका किंवा अनेक पक्षांचे CAशी संबंध असल्याबद्दल पुरावे आले म्हणून पहिल्या पक्षाच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही... पुरावे असलेले सगळेच पक्ष त्यांच्या त्यांच्या सहभागाच्या प्रकार व तीव्रतेप्रमाणे जबाबदार असतीलच. तसे काही पुरावे हाती नसले तर, वरच्या विधानाचे मुल्य "केवळ (? हितसंबंध राखण्याच्या उद्येशाने) दिशाभूल करण्यासाठी अंधारात दगड मारणे" या पलिकडे जाऊ शकत नाही.पुरावे असलेले सगळेच पक्ष
In reply to असा डेटा भारतातला कोणी एकच by डॉ सुहास म्हात्रे
चेष्टा करताय का राव? केंब्रिज
In reply to पुरावे असलेले सगळेच पक्ष by थॉर माणूस
चेष्टा करताय का राव? केंब्रिज अॅनालिटीका केस सुद्धा आत्ता चालूच आहे, जर "गैरवापराचे" सबळ पुरावे उपलब्ध असते तर आज फेसबूक, व्हॉट्सअॅप पासून गुगल अॅमेझॉन पर्यंत सगळे कोर्टात उभे दिसले असते.हांग अश्शी ! मग...तुम्हाला काय भाजप-भाजप, काँग्रेस-काँग्रेस खेळायचंय ते खेळा, माझे काही म्हणणे नाही.ही टीप्पणी कोणत्या पायावर केलीत ? आतापर्यंत ज्यांचे नाव CAने आतापर्यंत घेतले नाही त्यांचे नाव मी घ्यावे अशी तुमची गुप्त इच्छा असली तरी माझी तशी प्रवृत्ती नाही, याची नोंद घ्यावी. :) आताच्या तुमच्या प्रतिसादात, वरची टीप्पणी जावईशोध असल्याचे, अप्रत्यक्ष्रित्या का होईना मान्य केल्याबद्दल धन्यवाद ! :) "केंब्रिज अॅनालिटीका केस
In reply to चेष्टा करताय का राव? केंब्रिज by डॉ सुहास म्हात्रे
केंब्रिज अॅनालिटीका केस सुद्धा आत्ता चालूच आहे, जर "गैरवापराचे" सबळ पुरावे उपलब्ध असते तर आज फेसबूक, व्हॉट्सअॅप पासून गुगल अॅमेझॉन पर्यंत सगळे कोर्टात उभे दिसले असते.हे तर होत आहेच. युके आणि सिंगापूरमध्ये चालू असलेल्या पार्लमेंटरी कमिटीच्या चौकश्या हे कायदेशीर कारवाईचेच प्रकार आहेत. किंबहुना, पार्लमेंटरी कमिटीची चौकशी, इत्यादी प्रक्रिया फार महत्वाच्या अपवादात्मक प्रकारासंबंधातच केली जाते. या प्रक्रियेत शपथेवर बाहेर येणार्या पुराव्यांना कोर्टातल्या पुराव्याइतके (किंवा कांकणभर जास्तच) वजन असते. या पुराव्यांवर त्या कंपन्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक आणि इतर कायदेशीर कारवाई व शिक्षा होऊ शकते. अर्थातच, तेथे उघड झालेली तथ्ये, "परत न घेण्याजोगे सबळ पुरावे" मानली जातात... त्यांची सर्वसामान्य लोकांनी केलेल्या ढोबळ अंदाजांशी दुरूनही तुलना होऊ शकत नाही.तुम्हाला काय भाजप-भाजप,
In reply to चेष्टा करताय का राव? केंब्रिज by डॉ सुहास म्हात्रे
खाली दिले आहे उत्तर, इतके
In reply to तुम्हाला काय भाजप-भाजप, by थॉर माणूस
खाली दिले आहे उत्तर, इतके डीटेलवार सांगुनही तुम्हाला स्वतःवर घ्यायचे असेल तर घ्या मला काय. :)प्रतिसाद देण्याचे काही दंडक असे असतात... १. सर्वसाधारण (किंवा सर्वांना उद्येशून) टीप्पणी स्वतंत्र प्रतिसादाने करायची असते. २. एखाद्याच्या प्रतिसादाला तडक प्रतिसाद देणे हे त्याच्या प्रतिसादावरची टीप्पणी असते, सर्वसाधारण (किंवा सर्वांना उद्येशून) टीप्पणी नसते. तरीही नंतर ती सर्वसाधारण (किंवा सर्वांना उद्येशून) टीप्पणी होती असे म्हणून न समर्थन करत राहणे जरासे विनोदीच दिसते. :)तुम्हाला तुमची चुक दाखवल्याचा राग आला असेल तर त्यात मी काही करू शकत नाही.अगोदर म्हणालात की, "प्रतिसाद तुम्हाला नव्हता"... नंतर म्हणता आहात, "तुमची चूक दाखवली". एकंदरीत, नक्की काय चालले आहे ?! =)) =)) =))केंब्रीज अॅनालिटीकाने टेस्टीफाय केलेले नाही. त्यांच्या पुर्व एम्प्लॉयीने केले आहे. त्यानेही कुठलाही भारतीय पक्ष सामील असल्याचे "पुरावे" दिलेले नाहीत.संसदिय कमिटीच्या समोर कोणीही (कंपनीच्या सद्य किंवा भूतपूर्व कर्मचार्याने किंवा अगदी कंपनीत काम न केलेल्या व्यक्तीने) शपथेवर निवेदन करणे, निवेदनात असलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ पुरेसे पुरावे न दिल्यास काय होते, एका देशातील अश्या चौकशीतून बाहेर आलेल्या तथ्यांचे दुसर्या देशांसाठी महत्व, इत्यादींबाबत अभ्यास वाढवा असे सुचवतो. इतर लोक "काँग्रेस-बीजेपी असे खेळत आहेत", "इगो कुरवाळत आहेत", इत्यादी आरोप... हे चर्चेत आपले मुद्दे कमजोर आहेत हे समजून आलेली अगतिकता आणि म्हणून वैयक्तिक टीप्पण्या करून गोल पोस्ट बदलण्याचा प्रयत्न दर्शविते. असो. इतर बरेच सांगण्यासारखे आहे. पण, एक ठराविक ध्येय अगोदर ठरवून मग 'त्याच्या समर्थनार्थ काही मुद्द्यांची जुळवाजुळव करण्याने आणि गैरसोईच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्याने', चर्चा न होता वितंडवाद होतो. त्यामुळे, चर्चा करण्यायोग्य काही नवीन मुद्दा येईपर्यंत, इग्नोरास्त्र वापरत आहे असे समजावे. धन्यवाद. राम राम !तुम्हाला या शब्दाला इथे
In reply to तुम्हाला काय भाजप-भाजप, by डॉ सुहास म्हात्रे
आधी जोशपूर्ण सरसकट विधान करून
In reply to तुम्हाला या शब्दाला इथे by थॉर माणूस
बातम्या देताना कृपया क्रेडीबल सोर्सेस वापरावेत.हेच आणि तेवढेच केलेल तुम्हाला पसंत पडले नव्हते. "आखिर क्या कहना चाहते हो भाई ?" वरचे माझे प्रतिसाद आणि त्यावरच्या तुमच्या टीप्पण्या वाचल्यास हा प्रश्न तुम्हीच स्वतःला विचाराल ! :) आधी जोशपूर्ण सरसकट विधान करून मग, "मिया गिरे लेकिन... " टाईप भारंभार मजकूर पहायची सवय आहे. तेव्हा तो मजकूर सारवासारवी समजून सोडून देण्यात येत आहे. :)माझ्या मुळ कमेंट मधे मोजून ३
In reply to आधी जोशपूर्ण सरसकट विधान करून by डॉ सुहास म्हात्रे
असा वाटत असेन तर ती तुमची
In reply to माझ्या मुळ कमेंट मधे मोजून ३ by थॉर माणूस
असा वाटत असेन तर ती तुमची समजसीमा आहे. :) चालूद्या.'कोण इगो कुरवाळत आहे' हे दर्शविण्यासाठी हे वाक्य (इतर प्रतिसादांतील इतर काही वाक्यांसह) उत्तम उदाहरण होईल. आपल्याकडे उत्तम मुद्दे असल्यास वैयक्तिक किंवा उद्धट टीप्पणी करण्याची वेळ येत नाही... अर्थात, इगो ताब्यात असला तरच ! असो. बाकी काही येथे लिहिले आहेच.नव्या शिक्षण पद्धतीचे स्वागत
'नमो' अॅपच्या युजर्सचा 'हा' डेटा थर्ड पार्टीला पुरवला जातोय
हम्म
In reply to 'नमो' अॅपच्या युजर्सचा 'हा' डेटा थर्ड पार्टीला पुरवला जातोय by कपिलमुनी
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या
In reply to 'नमो' अॅपच्या युजर्सचा 'हा' डेटा थर्ड पार्टीला पुरवला जातोय by कपिलमुनी
स्टिंग ऑप्रेशन प्त्रकारितेचे
छान
१. काँग्रेसनेही बराबर ११:०८
In reply to छान by manguu@mail.com
शहाणापणाचे लक्षण,
कदाचित संसदेत जाहीर करण्या
In reply to शहाणापणाचे लक्षण, by माहितगार
कदाचित संसदेत जाहीर करण्या एवजी मृत्यूची वार्ता नातेवाईकांना देणे आणि सात्वंत करणे अधिक उचित ठरले असते का तर कदाचित होनाही. माझ्या माहितीप्रमाणे... लोकसभेचे सत्र चालू असताना, एखादी महत्वाची माहिती लोकसभेत देण्याअगोदर ती इतर प्रकारे प्रसिद्ध करण्याने लोकसभेचा हक्कभंग होतो, जी फार गंभीर चूक/गुन्हा समजला जातो. मात्र, लोकसभेत ती माहिती दिल्यानंतर त्वरीत मृत व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याची तरतूद केली गेली असती तर माध्यामांमध्ये आलेली नातेवाईकांची टीप्पणी टाळता आली असती व त्यामुळे निर्माण झालेली गोंधळ/पेचप्रसंग टाळता आला असता.सर, सगळ्यात पहिले, विरोधासाठी
उंदीर घोटाळा
In reply to सर, सगळ्यात पहिले, विरोधासाठी by पगला गजोधर
त्यांनी किती भी ठरवलं तरी
In reply to उंदीर घोटाळा by बिटाकाका
आताच्या विरोधीपक्षाला
In reply to त्यांनी किती भी ठरवलं तरी by विशुमित
आताच्या विरोधीपक्षाला घोटाळ्यांचे सर्व दरवाजे माहित आहेत.=)) =)) =)) अनेक प्रकारची माहिती बाहेर येत आहे. ;) चर्चा रोचक बनत चालली आहे. मजा येत आहे वाचायला ! अजून येऊ द्यात.यात माझ्याकडून रिडींग बिटवीन
In reply to सर, सगळ्यात पहिले, विरोधासाठी by पगला गजोधर
विरोधासाठी विरोध या
In reply to यात माझ्याकडून रिडींग बिटवीन by माहितगार
मी इराक मधील याझिदी समस्या
In reply to सर, सगळ्यात पहिले, विरोधासाठी by पगला गजोधर