✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुलांची हरवत चाललेली आई

ख — खिलजि, गुरुवार, 03/01/2018 - 19:54
अगं असशील गं तू लोकांसाठी नावारूपाला आलेली बाई पण माझी तू फक्त आई आहेस मी लहान असताना तू किती प्रेम करायचीस हवं नको ते सारं बघायचीस मी कर्तासवरता झालो नि तू दूर दूर गेलीस इतकी कि आज तुला माझी हाकही ऐकू येत नाही मी ओरडतो, घशाला कोरड पडते बेचैन होतो , आतून बाहेरून फक्त एकच आवाज असतो " आई, आई नि फक्त आई " तू प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत गेलीस एकावर एक पुरस्कार मिळवत गेलीस प्रत्येक पुरस्कारासाठी वेळ देत गेलीस पण मी तुला मनापासून दिलेले पुरस्कार विसरलीस देवाची बरोबरी फक्त तूच करू शकतेस तो आहे कि नाही? हे माहीत नाही पण एकमात्र नक्की आहे या जगात आणि ती म्हणजे " मुलांची हरवत चाललेली आई " " यशस्वी बाई " हे नाव सोडून कधीतरी येशील आणि वेळ देशील आणि परत बनशील ना आम्हाला हवी असलेली " आमची आई " सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
1424 वाचन

💬 प्रतिसाद (1)

ऑ

जेम्स वांड
Sun, 03/04/2018 - 16:16 नवीन
कं लिवलंय कं लिवलंय कं लिवलंय Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा