ताज्या घडामोडी - भाग २०
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले.
१) आजतक - कार्वी सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील.
म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल.
https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-poll-is-narendra-modi-still-india-s-first-choice-as-pm-1154288-2018-01-25
२) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण
हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे.
http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-elections-were-held-today-abp-news-csds-survey-639813-639813?rs_type=internal&rs_origin=section&rs_medium=article&rs_index=4
याद्या
43222
प्रतिक्रिया
217
मिसळपाव
ठिबक नळ्या चोरीस
पौड जवळ 25 मृत्यू
हळदीकुंकू समारंभ व पालक सभा
पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन
पद्मपुरस्कार
राजपूत संघटना काँग्रेसला समर्थन देणार
>>> काँग्रेस, आम आदमी पार्टी,
In reply to राजपूत संघटना काँग्रेसला समर्थन देणार by गॅरी ट्रुमन
मग भाजप शासित काही राज्य
In reply to राजपूत संघटना काँग्रेसला समर्थन देणार by गॅरी ट्रुमन
पुरोगामी सेक्युलर लॉजिक
..
In reply to पुरोगामी सेक्युलर लॉजिक by गॅरी ट्रुमन
काँग्रेस, आम आदमी पार्टी,
https://www.loksatta.com/desh
बातमी मधील आपचे प्रतिउत्तर..
In reply to https://www.loksatta.com/desh by श्रीगुरुजी
>>> १. राष्ट्रीय स्वयंसेवक
In reply to बातमी मधील आपचे प्रतिउत्तर.. by विशुमित
...
In reply to >>> १. राष्ट्रीय स्वयंसेवक by श्रीगुरुजी
कोरेगाव-भीमा येथील लढाई
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to कोरेगाव-भीमा येथील लढाई by श्रीगुरुजी
...
In reply to ... by manguu@mail.com
तुम्ही आता "लोचट" असा आयडी
In reply to ... by manguu@mail.com
वाचन वाढवा.
In reply to ... by manguu@mail.com
संघी/भाजप टिपु वगैरे मुद्यांच्या पलिकडे जाणार नाहित
In reply to बातमी मधील आपचे प्रतिउत्तर.. by विशुमित
शिवसेना सोडून जातेय म्हणजे
In reply to संघी/भाजप टिपु वगैरे मुद्यांच्या पलिकडे जाणार नाहित by अर्धवटराव
खोकल्याबरोबर प्राण गेला नाहि म्हणजे मिळवली.
In reply to शिवसेना सोडून जातेय म्हणजे by श्रीगुरुजी
मुळात शिवसेना सोडून गेलेली
In reply to खोकल्याबरोबर प्राण गेला नाहि म्हणजे मिळवली. by अर्धवटराव
फिकीर करायचीच नाहि म्हटल्यावर बोलणच खुंटलं
In reply to मुळात शिवसेना सोडून गेलेली by श्रीगुरुजी
टिप्या जयंती, कर्नाटकचा वेगळा
In reply to फिकीर करायचीच नाहि म्हटल्यावर बोलणच खुंटलं by अर्धवटराव
??
In reply to फिकीर करायचीच नाहि म्हटल्यावर बोलणच खुंटलं by अर्धवटराव
आणि शहाजींचं सामर्थ्य
In reply to फिकीर करायचीच नाहि म्हटल्यावर बोलणच खुंटलं by अर्धवटराव
आणि शहाजींचं सामर्थ्य गुजरातमधे बघितलच आहे.गुजरातमध्ये मार्च १९९५ पासून (१९९७-९८ मधील १ वर्षांच्या वाघेलाच्या कारकीर्दीचा अपवाद वगळता) डिसेंबर २०१७ पर्यंत तब्बल २२ वर्षे भाजप सत्तेत होता. भाजपने सलग ५ विधानसभा व ५ लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळविले होते. एखादा पक्ष सलग इतका मोठा काळ एखाद्या प्रदेशात सत्तेवर असेल तर अँटीइंक्युंबन्सी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन जनता बदल करण्यास उत्सुक असते. तशीच अँटीइंक्युंबन्सी यावेळी होती. त्याचबरोबर पटेलांना राखीव जागा प्रकरणावरून भडकावण्यात आले होते. पटेल, इतर मागासवर्गीय, दलित आणि खांग्रेस यांची अभद्र जातीय युती झाली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी रातोरात २०१५ मध्ये पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या दंगलखोर पटेलांचे चित्र छापलेली व शहीदांचे स्मरण ठेवा असे लिहिलेली लाखो पोस्टर्स राज्यात सर्वत्र लावण्यात येऊन जातीय भावना पेटविण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. त्यात भरीला निश्चलीकरण व वसेक सारखे कठोर आर्थिक निर्णय होतेच. माध्यमे भाजपविरूद्ध रोज आग ओकत होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बहुमत मिळविणे हे काही लाडू खायचं काम नाही.शिवसेना सारखे सहकारी साथ
In reply to संघी/भाजप टिपु वगैरे मुद्यांच्या पलिकडे जाणार नाहित by अर्धवटराव
शिवसेना सारखे सहकारी साथ सोडुन जायला लागले आहेत. तरिही यांचे डोळे उघडायला तयार नाहिhttps://m.maharashtratimes.com/india-news/shivsena-took-part-in-nda-meeting-resolution-passed-in-praise-of-pm-modi/articleshow/62698835.cms:)
In reply to शिवसेना सारखे सहकारी साथ by श्रीगुरुजी
वेगळे लढणार असल्या कितीही
In reply to :) by अर्धवटराव
RSS didn't participate in the
In reply to बातमी मधील आपचे प्रतिउत्तर.. by विशुमित
जालावरून साभार
In reply to RSS didn't participate in the by सुबोध खरे
काँग्रेसचं योगदान
In reply to RSS didn't participate in the by सुबोध खरे
इंग्रज गेले - अटलांटिक सनद
In reply to काँग्रेसचं योगदान by गामा पैलवान
आझाद हिंद सेनेचं माहिती नाही
In reply to काँग्रेसचं योगदान by गामा पैलवान
बरोबर
In reply to आझाद हिंद सेनेचं माहिती नाही by अनुप ढेरे
....
In reply to https://www.loksatta.com/desh by श्रीगुरुजी
रघुराम राजन उवाच
चंदा कोचर यांचे भाषण
संविधानात चित्रे ?
संविधानाची मूळ प्रत चित्रांनी
In reply to संविधानात चित्रे ? by गामा पैलवान
इथे पूर्ण मूळ हस्तलिखित घटना
In reply to संविधानाची मूळ प्रत चित्रांनी by अनुप ढेरे
चित्रे सापडली नाहीत.
In reply to इथे पूर्ण मूळ हस्तलिखित घटना by गवि
आहेत की..
In reply to चित्रे सापडली नाहीत. by गामा पैलवान
टिपू आहे का
In reply to आहेत की.. by गवि
तसं जरी स्पष्ट झालं तरी
In reply to टिपू आहे का by गामा पैलवान
१४४ व्य पानावर टिपू सुलतानाचे
In reply to तसं जरी स्पष्ट झालं तरी by गवि
पान क्र १४४
In reply to तसं जरी स्पष्ट झालं तरी by गवि
ओके.
In reply to पान क्र १४४ by कपिलमुनी
सत्ताधार्यांचा उन्मत्तपणा.
पहिल्या 3 रांगांमध्ये कोण कोण
In reply to सत्ताधार्यांचा उन्मत्तपणा. by manguu@mail.com
...
In reply to पहिल्या 3 रांगांमध्ये कोण कोण by आनन्दा
मोदी आणि अमित शाह
In reply to ... by manguu@mail.com
पूर्वी सोनिया गांधी आणि आता
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to पूर्वी सोनिया गांधी आणि आता by आनन्दा
>>> the top leader of the
In reply to ... by manguu@mail.com
राहुल ला जागा ना देणं ही
In reply to ... by manguu@mail.com
...
In reply to राहुल ला जागा ना देणं ही by आनन्दा
२०१३ मध्ये गडकरी व २०१४ मध्ये
In reply to ... by manguu@mail.com
बाकी काही कारण नसताना भाजपा
In reply to २०१३ मध्ये गडकरी व २०१४ मध्ये by श्रीगुरुजी
अतिशय विरोधाभास आहे तुमच्या
In reply to ... by manguu@mail.com
सत्ताधार्यांचा उन्मत्तपणा.
In reply to सत्ताधार्यांचा उन्मत्तपणा. by manguu@mail.com
विरोधी पक्षनेतेपद
In reply to सत्ताधार्यांचा उन्मत्तपणा. by सुबोध खरे
>>> आपचा मोठेपणा !! हहपुवा
In reply to विरोधी पक्षनेतेपद by कपिलमुनी
दिले आहे का नाही ?
In reply to >>> आपचा मोठेपणा !! हहपुवा by श्रीगुरुजी
आपचा मोठेपणा लाभाच्या
In reply to दिले आहे का नाही ? by कपिलमुनी
भाजपचे इनमिन ३ आमदार असूनही
In reply to आपचा मोठेपणा लाभाच्या by आनन्दा
रडू नका
In reply to दिले आहे का नाही ? by कपिलमुनी
"३ आमदार असून विरोधी
In reply to रडू नका by कपिलमुनी
"३ आमदार असून विरोधी पक्षनेतेपद दिले का नाही? "नाहीखोटे बोला , रेटून बोला !!
In reply to "३ आमदार असून विरोधी by श्रीगुरुजी
खरग्यांचा उल्लेखही माध्यमातून
In reply to खोटे बोला , रेटून बोला !! by कपिलमुनी
पूर्ण वाचावे
In reply to खरग्यांचा उल्लेखही माध्यमातून by श्रीगुरुजी
विकीपिडिआची विश्वासार्हता ती
In reply to पूर्ण वाचावे by कपिलमुनी
तुम्हाला काय विश्वासार्ह वाटते ?
In reply to विकीपिडिआची विश्वासार्हता ती by श्रीगुरुजी
दिल्ली सरकारच्या अधिकृत
In reply to तुम्हाला काय विश्वासार्ह वाटते ? by कपिलमुनी
दिल्ली सरकार
In reply to दिल्ली सरकारच्या अधिकृत by श्रीगुरुजी
आआपवाल्यांची गोष्टी वेगळी आहे
In reply to दिल्ली सरकार by कपिलमुनी
गुप्ता ?
In reply to आआपवाल्यांची गोष्टी वेगळी आहे by श्रीगुरुजी
काहीही. काहीतरी विकि वरचं
In reply to गुप्ता ? by कपिलमुनी
रडायच
In reply to काहीही. काहीतरी विकि वरचं by श्रीगुरुजी
१४४ व्य पानावर टिपू सुलतानाचे
In reply to रडायच by कपिलमुनी
आप ,पक्षनेतेपद , सोयी आणि टिपू
In reply to १४४ व्य पानावर टिपू सुलतानाचे by सुबोध खरे
तुमच्या प्रयत्नांना दाद
In reply to आप ,पक्षनेतेपद , सोयी आणि टिपू by कपिलमुनी
सहमत
In reply to तुमच्या प्रयत्नांना दाद by थॉर माणूस
++१११
In reply to तुमच्या प्रयत्नांना दाद by थॉर माणूस
हा प्रतिसाद नसून मनोगत आहे
In reply to आप ,पक्षनेतेपद , सोयी आणि टिपू by कपिलमुनी
आआपवाल्यांवर विश्वास ठेवणे
In reply to रडायच by कपिलमुनी
म्हणजे अधिकृत पत्र असल्यावर
In reply to आआपवाल्यांवर विश्वास ठेवणे by श्रीगुरुजी
आधी पत्र तर दिसू देत.
In reply to म्हणजे अधिकृत पत्र असल्यावर by sagarpdy
....
In reply to विकीपिडिआची विश्वासार्हता ती by श्रीगुरुजी
हो
In reply to .... by manguu@mail.com
विकीपिडिआ
In reply to विकीपिडिआची विश्वासार्हता ती by श्रीगुरुजी
ओळी न मोजता सर्वसामान्य जनते सोबत गर्दीत उभे करावयास हवे
In reply to सत्ताधार्यांचा उन्मत्तपणा. by manguu@mail.com
...
संविधान बचाव मोर्चा
किती कोड्यात लिहिताय ते
In reply to संविधान बचाव मोर्चा by तर्री
साध्वी खतरे मे !!!
>>> संशयित म्हणून साध्वी
In reply to साध्वी खतरे मे !!! by manguu@mail.com
हं
In reply to >>> संशयित म्हणून साध्वी by श्रीगुरुजी
साध्वी प्राची...
In reply to हं by manguu@mail.com
मोदी आणि तोगडिया यांचे
In reply to साध्वी प्राची... by manguu@mail.com
..
In reply to मोदी आणि तोगडिया यांचे by आनन्दा
मोदींनी बऱ्याच ठिकाणी
In reply to .. by manguu@mail.com
..
In reply to मोदींनी बऱ्याच ठिकाणी by आनन्दा
अश्या गोष्टी जेव्हा राज्य
In reply to .. by manguu@mail.com
?
In reply to .. by manguu@mail.com
ते मोगा खान डू आय डीच्या--
In reply to ? by गॅरी ट्रुमन
हा नवीन सदस्य मोगा नाही.
In reply to ते मोगा खान डू आय डीच्या-- by सुबोध खरे
श्श्शू !!!
In reply to हा नवीन सदस्य मोगा नाही. by श्रीगुरुजी
सहाव्या रांगेचे पदमहात्म्य
धो डाला..............
In reply to सहाव्या रांगेचे पदमहात्म्य by गामा पैलवान
काही भाकितं
पोटनिवडणुक
....
अन्धश्रद्धेचे याहून ढळ्ढळीत
In reply to .... by manguu@mail.com
त्यांना काय बोलायचे
In reply to अन्धश्रद्धेचे याहून ढळ्ढळीत by आनन्दा
बातमीचा मथळा आणि आतला
In reply to .... by manguu@mail.com
त्यांच्याच इंग्रजी बातमीचा
In reply to .... by manguu@mail.com
अरारारा, जर त्याने बातमी
In reply to त्यांच्याच इंग्रजी बातमीचा by बिटाकाका
देशातील जनतेचा मोदी सरकारवरील
In reply to .... by manguu@mail.com
देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास कमी झाल्याचं 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या रँकिंग आणि गुणसंख्येवरून दिसून येतं. दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताचं यंदाचं रँकिंग आणि गुणसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरली आहे. गेल्या वर्षी भारत रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.'मटा'चा मूर्खपणा दिवसेंदिवस वृद्धिंगत होताना दिसतोय. एडेलमॅन या विदेशी कंपनीने केलेले हे सर्वक्षण राजकीय नसून वेगवेगळ्या देशातील सरकार, माध्यमे व असरकारी संस्था यांच्यावर जनतेचा किती विश्वास आहे याचे सर्वेक्षण आहे. हे प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन केलेले सर्वेक्षण नसून ऑनलाईन सर्वेक्षण असल्याने या सर्वेक्षणाला प्रतिसाद देणारे एका ठराविक वर्गातील आहेत. 'मटा'च्या बातमीचे शीर्षक आहे 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला!'. मुळात सर्वसामान्य जनता या सर्वेक्षणात सहभागीच नाही, हे राजकीय सर्वेक्षण नाही आणि सरकारबरोबरच माध्यमे व असरकारी संस्था यांची विश्वासार्हता सुद्धा तपासण्यात आली आहे. तरीसुद्धा 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला!' असा दिशाभूल करणारा, असत्य व सनसनाटी मथळा देऊन 'मटा'ने स्वतःचे हसू करून घेतले आहे. मागील वर्षी असलेल्या ७२ व्या क्रमांकावरून ६८ वर येणे म्हणजे जनतेचा विश्वास उडाला असे म्हणणे म्हणजे मागील परीक्षेतील गुणांच्या तुलनेत या परीक्षेत एका विषयात ४ गुण कमी मिळाल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण झाला असे म्हणण्यासारखे आहे. याच बातमीत लिहिले आहे की 'जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या कठोर आर्थिक सुधारणांनंतर 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'नं दिलेलं रँकिंग सरकारसाठी आशादायी आहे, असं मानलं जात आहे.'. एकीकडे म्हणतात की 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला' आणि दुसरीकडे म्हणतात कठोर आर्थिक सुधारणांनंतर सुद्धा मिळालेला क्रमांक सरकारसाठी आशादायी आहे. म्हणजे एका विषयात ४ गुण कमी मिळाल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याची दवंडी पिटायची आणि दुसरीकडे म्हणायचं की प्रश्नपत्रिका खूप अवघड असूनसुद्धा इतके गुण मिळणे विद्यार्थ्यासाठी आशादायी आहे. 'मटा'ला लाज वाटायला हवी. मोदीद्वेषाची परिसीमा होत आहे. केतकरांनी ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात 'मटा'चे संपादक झाल्यानंतर त्याचा 'सोटा' (सोनिया टाइम्स) करून त्याचे खांग्रेसचे मुखपत्र बनविले होते व वृत्तपत्राची विश्वासार्हता पूर्ण रसातळाला नेली होती. आता नवीन आलेले विजय चोरमारे त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत. सातत्याने मोदींविरोधी असत्य बातम्या छापणे, 'सामना'च्या अग्रलेखाचा कचरा छापणे असले फालतू प्रकार बंद होतील तो सुदिन.मागील वर्षी असलेल्या ७२ व्या
In reply to देशातील जनतेचा मोदी सरकारवरील by श्रीगुरुजी
अरेरे! मटाची लागण मलाही झाली.
In reply to मागील वर्षी असलेल्या ७२ व्या by बिटाकाका
धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी
हेई वाईच बातमी म्हून वाचून
In reply to धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी by विशुमित
तशी मला शुद्ध मराठी भाषा
In reply to हेई वाईच बातमी म्हून वाचून by बिटाकाका
तशी मला शुद्ध मराठी भाषा
In reply to तशी मला शुद्ध मराठी भाषा by विशुमित
<<<मला ग्रामीण भाषा जास्त
In reply to तशी मला शुद्ध मराठी भाषा by बिटाकाका
वरील आऊटलूक च्या बातमी मध्ये
In reply to <<<मला ग्रामीण भाषा जास्त by विशुमित
बा द वे, अजून थोडं शोधल्यावर
In reply to वरील आऊटलूक च्या बातमी मध्ये by बिटाकाका
धावपळ कामी आली की नाही...
In reply to वरील आऊटलूक च्या बातमी मध्ये by बिटाकाका
कोण लोक? तुमच्या प्रतिसादातील
In reply to धावपळ कामी आली की नाही... by विशुमित
कैवारी नाही शेतकरी आहे...
In reply to कोण लोक? तुमच्या प्रतिसादातील by बिटाकाका
हो का? कुणामुळे गेला बरे? आणि
In reply to कैवारी नाही शेतकरी आहे... by विशुमित
आणि शिवाय तो शेवटचा पॅरा का
In reply to हो का? कुणामुळे गेला बरे? आणि by बिटाकाका
आधी घाण कोणत्या
In reply to कैवारी नाही शेतकरी आहे... by विशुमित
ही दमछाक नाहीतर काय आहे ?
In reply to तशी मला शुद्ध मराठी भाषा by विशुमित
ही दमछाक नाहीतर काय आहे ?दमछाक वगैरे झाली का ते सांगता येणार नाही. परंतु वाटेल ते बेलगाम आरोप करणारा नबाब मलिक, आपल्या पप्पांची व चुलतभावाची कारकीर्द विसरणार्या सुळेवहिनी, बेताल धनंजय मुंडे इ. ना मात्र या आत्महत्येमुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या हे नक्की.क्रिमिनल जयकुमारला
In reply to ही दमछाक नाहीतर काय आहे ? by श्रीगुरुजी
क्रिमिनल जयकुमार?
In reply to क्रिमिनल जयकुमारला by विशुमित
आत्महत्येमुळे आनंदाच्या
In reply to क्रिमिनल जयकुमार? by श्रीगुरुजी
https://www.loksatta.com
In reply to क्रिमिनल जयकुमार? by श्रीगुरुजी
या 'क्रिमिनल'विरूद्ध १९९९
In reply to https://www.loksatta.com by विशुमित
सरकार कोणाचे का असेना योग्य
सरकार कोणाचे का असेना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, या मताचा मी आहे.या मुद्द्यावर पूर्ण सहमत.शिवसेना-भाजप कटुता मावळली?
म.गांधीना विनम्र अभिवादन
अभिवादन
सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन संमत
गेले दीड वर्षांहून अधिक काळ
In reply to सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना जामीन संमत by गामा पैलवान
शासन की न्यायालय ?
In reply to गेले दीड वर्षांहून अधिक काळ by कपिलमुनी
ट्रम्पतात्यांचे स्टेट ऑफ द युनियन भाषण