देवेंद्र फडणवीस ख्रिस्ती शाळांची इतकी पाठराखण का करत आहेत ?
फडणवीस ह्यांच्या राज्यांत काय चाललेय हे समजणे थोडे अवघड आहे. मागील ४ वर्षांची RTE थकबाकी भाजप सरकारने हिंदू शाळांना दिलेली तर नाहीच पण ती देण्याची हालचाल सुद्धा सरकार करताना दिसत नाही. ह्यामुळे हिंदी शाळांवर प्रचंड आर्थिक बोजा पडला असून त्यामुळे प्राणगी कायदा तोडून सुद्धा बंडाचा झेंडा काही हिंदू शाळांनी उभारलेला आहे. [१] RTE थकबाकी ना देणे म्हणजे शाळांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासारखे आहे कारण जितका उशीर सरकार करेल तितके जास्त नुकसान ह्या शाळांचे होते.
हे सर्व कमी पडतेय म्हणून कि काय सरकारने सुमारे ७००० हिंदू शाळांना बंद करण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. [२] अर्थांत RTE कायदा ख्रिस्ती शाळांना लागू नसल्याने त्यांची इथे बरीच चांदी होत आहे. २०१६ मध्ये मुंबईतील सर्वोकृष्ट शाळामध्ये १० पैकी ९ शाळा ख्रिस्ती होत्या तर १ शाळाने हिंदू असून सुद्धा RTE कायदा धुडकावून लावला होता. त्यशाळेला सरकारने नोटीस पाठवली होती. फडणवीस ह्यांची स्वतःची मुलगी ख्रिस्ती शाळेंत जाते त्यामुळे त्यांना स्वतःला विशेष फरक पडत नाही.
"प्रे फॉर इंडिया" ह्या ख्रिस्तीशाळांच्या धार्मिक कर्यक्रमांत मुखमंत्रानी हजेरी लावली. त्यांच्या बाजूला पिंटो फॅमिली आणि इतर मिशनरी लोक दिसत आहेत. ह्या लोकांनी धर्मांतराचे अनेक कार्यक्रम देशांत घडवून आणले आहेत. [३]
[१] https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/no-rte-reimbursement-no-admission-schools-association-to-govt/articleshow/60383160.cms
[२] http://www.dnaindia.com/academy/report-7000-maharashtra-schools-served-closure-notice-due-to-non-compliance-of-rte-norms-2293511
[३] http://www.sadhana108.com/2017/10/05/devendra-fadnavis-christian-schools/
[१] https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/no-rte-reimbursement-no-admission-schools-association-to-govt/articleshow/60383160.cms
[२] http://www.dnaindia.com/academy/report-7000-maharashtra-schools-served-closure-notice-due-to-non-compliance-of-rte-norms-2293511
[३] http://www.sadhana108.com/2017/10/05/devendra-fadnavis-christian-schools/वर्गीकरण
प्रतिक्रिया
> आता माझे म्हणणे, आरटीआय
अॅमी,
फार फार वर्ष्यापूर्वीची गोष्ट
है इतकं लिहिण्यापेक्षा वरील
Please also consider, "Whats
Like!!!
सारखीच बंधने असावीत असे तुमचे मत आहे का?
(ख्रिस्ती) संचालित संस्थांना
> सर्व शाळांमधे जर हिंदू
कारण consumer कोण आहे ह्या
समजा दोन शाळा आहेत :
उत्कृष्ट प्रतिसाद
शाळा कोण चालवतो किती
लेखातील एकूण वाक्ये = १२
गजोधर, मी खाली दिलेल्या प्रतिसादातले मुद्दे नीट वाचा
आपल्या प्रश्नाचा परत परत
++१
थोडाफार बोध होतोय :-)
चिगोनी जर याविषयावर लेख
:-)
:-)
हा :-)
अपमान, मूर्खपणा व झिम्मीगिरी
....
ओळखा पाहू.
अल्प संख्यांकाना झुकते मॅप
...
कायदा काय सांगतोय
ख्रिस्ती शाळा आणि हिंदू धर्म
अल्पसंख्य संचालित शाळांना सुद्धा RTE खाली आणण्याची कारणे
एकतर सरकारने पूर्ण लक्ष
कठोर आरटीइ
Indian private sector job:
डोंबार्याच्या उड्या सुरु आहेत.
कायदा काय सांगतोय
हितंच समदा घोळ हाय बगा