✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जेट नावाचा हिमनग

स
सर्वसाक्षी यांनी
Fri, 10/17/2008 - 23:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3998 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

झ
झकासराव Sat, 10/18/2008 - 07:35 नवीन

लगोलग एका

लगोलग एका खंबीर उद्योगपतीचे रुपांतर क्षणात एका कुटुंबवत्सल बापात झाले आणि त्याच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला. बाहेर काडलेले पुन्हा घरात घेतले गेले>>>>>>>>>>>> गोलमाल है भाइ सब गोलमाल है ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 10/18/2008 - 08:08 नवीन

चांगला उहापोह

साक्षीजी चांगला आढावा घेतला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 10/18/2008 - 08:10 नवीन

तर्क

तर्क पटतोये बरं!! कॉर्पोरेट चित्रपटाची आठवण झाली..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
श
श्री Sat, 10/18/2008 - 10:10 नवीन

ही

ही नोकरकपात म्हणजे सरकारला वेठीस धरून आपला मतलब साधण्याचा जेट-किंगफिशरचा डाव नाकारता येत नाही. हम्म....... कॉर्पोरेट चित्रपटाची आठवण झाली..... एकदम बरोबर...
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 10/18/2008 - 11:07 नवीन

हम्म....

विचारात टाकणारा लेख आहे हा.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 10/18/2008 - 11:19 नवीन

हम्म मी जर

हम्म मी जर गोयलच्या जागी असतो तर हाच डाव खेळलो असतो..असो.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 10/18/2008 - 11:26 नवीन

चांगला लेख

तुमचे सगळेच मुद्दे पटले. राज ठाकरेंकडेच हे अमराठी लोकं का गेले हे समजलं नाही. गोयल-राज फोन आणि भेटी या घटनेआधी झाल्या आहेत का नाहीत याचीही कल्पना नाही. शिवाय तुमचा तर्क तोटा कमी करणे, निवडणुकांच्या तोंडावर कामगार कपात वगैरे, सगळंच पटतं. आणि जेटसारखी कंपनी फक्त "प्रेमापोटी" या लोकांना नोकरीवरुन कमी करत नाही हे कारण मला स्वतःला फारच हास्यास्पद वाटतं. एकच प्रश्न आहे: पिंपामागे १४० डॉलरला गवसणी घालणारे भाव जेव्हा खाली उतरले तेव्हा विमान इंधनाचे भावही उतरले होते व त्याचा फायदा ग्राहकाला देण्यात आलेला नव्हता. विमान इंधनाचे भाव तेव्हा खरंच कमी जास्त झाले/होतात का? जसा पेट्रोल-डीझेलच्या दरात रोजच्यारोज बदल होत नाही तसा "एव्हीएअशन फ्युल"च्या भावात फरक पडतो का? अदिती
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sat, 10/18/2008 - 21:33 नवीन

विमान इंधन

होय, दर कमी झाले होते कारण साधारण महिन्या भरापूर्वी वर्तमानपत्रात असे आले होते की इंधन दर कमी होऊनही विमान सेवांनी आपले दर अजिबात कमी केले नाहीत. गेल्या दिड महिन्यात तेल वाढीनंतर भरमसाठ वाढलेले पेट्रो रसायन संबंधी कच्च्या मालाचे (पॉलिमर्स) दरही तेलाबरोबरच खाली आले आहेत. पीपी, एचडीपीई, एबीएस वगरे सुमारे १५ ते १८% स्वस्त झाले आहेत. जुलै च्या अलिकडे हे २५-३५ टक्के वाढले होते. शिवाय विमान इंधन दरासंबंधी आंतरराष्ट्रिय संकेत असावेत कारण एका देशाचे विमान अनेक देशात उड्डाणानुसार इंधन घेत असते, जर भारताचे इंधनदर दुबईच्या दुप्पट असले तर युरोपची समस्त उड्डाणे तिथे इंधन मुक्काम घेउनच प्रवास करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/19/2008 - 12:23 नवीन

शिवाय

शिवाय विमान इंधन दरासंबंधी आंतरराष्ट्रिय संकेत असावेत कारण एका देशाचे विमान अनेक देशात उड्डाणानुसार इंधन घेत असते, जर भारताचे इंधनदर दुबईच्या दुप्पट असले तर युरोपची समस्त उड्डाणे तिथे इंधन मुक्काम घेउनच प्रवास करतील. कालच कुठेतरी याच बातमीसंदर्भात वाचल्याचं आठवतंय की भारतात इतर देशांच्या तुलनेत दर साधारण ७०% जास्त आहेत. दुवा सापडला तर टाकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
द
दत्ता काळे Sat, 10/18/2008 - 15:23 नवीन

चांगला लेख

सरकारवर दबाव टाकण्यासाठी माध्यमांना ही बातमी जास्त्तीत जास्त परिणामकारकपणे जाहिर करायला सांगणार्‍या या आस्थापनाच असू शकतात. हे भारी राजकारण
  • Log in or register to post comments
प
पांथस्थ Sat, 10/18/2008 - 16:48 नवीन

छान

छान विश्लेषण केले आहे.
  • Log in or register to post comments
क
कोदरकर Sun, 10/19/2008 - 04:39 नवीन

अभ्यासू लेखण

छान मांडणी
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sun, 10/19/2008 - 14:07 नवीन

माहितीपुर्ण लेख

आवडला आपल्याला.........सर्वसाधारण घटनेमागे खुप काही लपलेले असते. नेमके काय हे शोधणे कठिण होउन बसते.परंतु वरिल लेख ते सर्व नीट उलगडुन दाखवतो. वेताळ
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 10/20/2008 - 01:15 नवीन

आपले

आपले म्हणणे पटले... एवढ्या मोठ्या संस्थेने इतक्या जणांना काढून टाकायचा निर्णय ( जो विचारपूर्वकच घेतलेला असायला हवा ) तो अचानक एक दोन दिवसात पूर्ण बदलून "पश्चात्ताप ,गहिवर ,माफी" असा अभूतपूर्व पुळका दिसला तो तेव्हा अति खोटा वाटला होताच ... पण तुमच्या लेखाने त्यामागची संभाव्य कारणेही कळली... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 12/29/2014 - 14:25 नवीन

पुलाखालून बरेच पाणी ( आय मीन

पुलाखालून बरेच पाणी ( आय मीन पंखाखालून बरीच हवा) वाहून गेलंय. दोनहजार आठचे हे चित्र आता पार बदललय असे म्हणता येणार नाही मात्र ते अधीक स्पष्ट झालंय. किंग फिशर ( ही बुडेल हे कधीच कोणी गृहीत धरले नव्हते) चं आस्तित्व संपलय, स्पाईसजेट हेलकावे खातेय. गो, इंडिगो जेट मात्र चांगलीच तरलीये.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा