एखादी कथा तश्याच्या तशी देण्यापेक्षा त्यावर परिचय / परीक्षण लिहण्यासाठी प्रत्यवाय नसावा.
मीना ताई, एकदा विसोबांशी संवाद साधायला हवा. असे लिखाण उडविले जाणे मला तरी पटत नाही त्याचबरोबर आपण येथे विरंगुळा म्हणून येत असतो. त्यात्या स्थळाचे मार्गदर्शक तत्त्वे पाळणे हे आपले कर्तव्यच असते.
प्रतिक्रिया
क्रुपया
माफ करा
संपादक मंडळ
ले़खन काढले आहे.
परीक्षण / परीचय देण्यास प्रत्यवाय नसावा.