मुली टाळण्यायोग्य असतात कि.............?
माझे हे वैयक्तिक मत आहे .. कि मुली ह्या टाळण्यायॊग्य असतात ... पण काय करू देवाने सुरुवातीपासूनच या गोष्टीची दखल घेतलेली दिसत नाही आहे .. मला सख्खी एक बहीण आणि सख्ख्याचुलत चार बहिणी आहेत ... जोडीला आमच्या शेजारील दोन,, त्यांना भाऊ नाही म्हणून मी त्यांचा भाऊराया .. जरा कुठे उन्नीसबीस व्हायचं तेव्हा लगेच घरी वर्दी दिली जायची ... लहानपणी शिवी दिली... सांगा घरी .. कॉलेजमध्ये व्यसन केलं ... अहवालाची प्रिंट घरी पोचेतोवर मिळायची ...
अख्ख लाईफ ज्या गोष्टीपासून लांब राहण्यात गेलं ... तेच आणि तेच येनकेन प्रकारे अवतीभवती गुणगुणत राहिलं..
स्त्री शक्तीचं वेळीच निवारण केलं नाही तर पुढे अनर्थ ओढवू शकतो ..
माझे वैयक्तिक मत विचाराल तर मला फारसं गोड बोलावत नाही ... आणि खडसावलं समोरच्याला तर रडलेलं पाहवत नाही .... आपलं सर्वांचं मुलींबद्दल मत काय आहे ?
याद्या
10727
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
मांजरावरुन विषय मुलींवर आलाय !
होय मांजरावरूनच हा धागा आला .
नक्की काय म्हणायचय?
"पाळण्यायोग्य असतात का "असा
अहो पाळीव प्राणी आपण ..
तुम्ही आपले कविताच टाका कसे !!
धागा वाचल्या बरोबर
In reply to तुम्ही आपले कविताच टाका कसे !! by बबन ताम्बे
हे टफी नसावेत असे वाटते..
In reply to धागा वाचल्या बरोबर by दीपक११७७
चुलतभाऊ असतील
In reply to हे टफी नसावेत असे वाटते.. by पुंबा
मला वाटते मावस भाऊ असतील.
In reply to चुलतभाऊ असतील by सतिश गावडे
भावकी बेक्कार,
In reply to मला वाटते मावस भाऊ असतील. by विशुमित
किंवा
In reply to भावकी बेक्कार, by अभ्या..
टफि आणि झफि मात्र भाऊ भाऊ
In reply to मला वाटते मावस भाऊ असतील. by विशुमित
मी नवा असल्याने अधिकाराने
In reply to टफि आणि झफि मात्र भाऊ भाऊ by पुंबा
टर्बोचार्ज्ड फिलॉसॉफर नावाचे
In reply to मी नवा असल्याने अधिकाराने by अमरेंद्र बाहुबली
मी सर्वात जुना असल्याने
In reply to टर्बोचार्ज्ड फिलॉसॉफर नावाचे by पुंबा
सौरा बाय नाय. बापय हाय!!
In reply to मी सर्वात जुना असल्याने by सिद्धेश्वर विल…
तरीच म्हणतोय
In reply to सौरा बाय नाय. बापय हाय!! by मोहनराव
कवीवर्य श्री. रामदास आठवलेंची आठवण झाली.
In reply to तरीच म्हणतोय by सिद्धेश्वर विल…
लिहिलेलं पहिलं
In reply to कवीवर्य श्री. रामदास आठवलेंची आठवण झाली. by बबन ताम्बे
अश्लील अश्लील अश्लील
In reply to लिहिलेलं पहिलं by सिद्धेश्वर विल…
सांगण्या सारखं खुप आहे पण...
अहो काय प्रतिमेचं घेऊन बसलायत
भेंड्या खेळायच्या का लोक्स?
चालेल. धाग्याचे पहिले अक्षर
In reply to भेंड्या खेळायच्या का लोक्स? by सूड
गोरी गोरी पान...
In reply to चालेल. धाग्याचे पहिले अक्षर by श्रीगुरुजी
नाच रे मोरा आंब्याच्या वनात .
In reply to गोरी गोरी पान... by मुक्त विहारि
चांदोबा चांदोबा भागलास का,
In reply to नाच रे मोरा आंब्याच्या वनात . by जेनी...
दुन दुन दिवाळी.....
In reply to चांदोबा चांदोबा भागलास का, by श्रीगुरुजी
साँरी! घाईघाईत चुकलं ! दिन
In reply to दुन दुन दिवाळी..... by अमरेंद्र बाहुबली
गुर्जीच्या गाण्यातलं क हे
In reply to चांदोबा चांदोबा भागलास का, by श्रीगुरुजी
गुर्जीच्या गाण्यातलं क हे
In reply to चांदोबा चांदोबा भागलास का, by श्रीगुरुजी
तू तेव्हा तशी, तु तेव्हा अशी
In reply to गुर्जीच्या गाण्यातलं क हे by सूड
शाम ढले खिडकी तले
In reply to तू तेव्हा तशी, तु तेव्हा अशी by पुंबा
देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच
In reply to शाम ढले खिडकी तले by मुक्त विहारि
ही चाल तुरू तुरु...
In reply to देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच by सतिश गावडे
पूर्ण करतो हे गाणं..
In reply to ही चाल तुरू तुरु... by मुक्त विहारि
लिंबोनीच्या झाडामागे चंद्र
In reply to पूर्ण करतो हे गाणं.. by पुंबा
ईलाना ईलाना टीलाना टीलाना
In reply to लिंबोनीच्या झाडामागे चंद्र by अमरेंद्र बाहुबली
भुरु भुरु या वरुन
In reply to ही चाल तुरू तुरु... by मुक्त विहारि
खडकी दापोडी निगडी आकुर्डी
In reply to भुरु भुरु या वरुन by दीपक११७७
लाल दूपट्टे वाली
In reply to खडकी दापोडी निगडी आकुर्डी by सतिश गावडे
एकुणातच तुम्ही सर्व मुलींकडून
मला पण
माझं काय म्हणणं, तुम्ही आपले
त्यापेक्षा नाग पाळायला पाहजे
In reply to माझं काय म्हणणं, तुम्ही आपले by पिशी अबोली
मला
लाल दूपट्टे वाली
गोविंदा....
In reply to लाल दूपट्टे वाली by अमरेंद्र बाहुबली
लाल दूपट्टे वाली
बंधुभगिनींनो ,,
लै मजा येतेय चालून द्यात