मत्सर
माणूस हा सामाजिक प्राणी आहे . काही नाते संबंध त्याला जन्मतः मिळतात तर काही तो निर्माण करतो .काही नाते संबंध टाळता येतात तर काही नाही . काही नाते संबंधाना इच्छा नसताना हि तोंड द्यावे लागते . मानवी मन हे अजब आहे त्यात अनेक भाव भावनांचे मिश्रण आहे. एकमेकांबद्दल छुपा द्वेष ,मत्सर असूया काही लोक बाळगून असतात. काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे . तुमच्या नुकसानातच त्यांचा असुरी आनंद असतो . अश्या ना टाळता येणाऱ्या लोकांना कसे सामोरे जावे .कधी कधी आपल्यालाही त्या व्यक्तीं बद्दल द्वेष वाटू लागतो . ह्या मानसिक त्रास पासून कसे मुक्त व्हावे
याद्या
3544
प्रतिक्रिया
14
वर्गीकरण
मिसळपाव
तुमच्या सदस्यनामातूनच
एकमेकांबद्दल छुपा द्वेष
+++१११
In reply to एकमेकांबद्दल छुपा द्वेष by सूड
एकमेकांबद्दल छुपा द्वेष
जे लोकं आपल्याबद्दल इर्षा /
अश्या लोकांसाठी नंगटपणा अंगी
सिंपल गोष्ट आहे !
काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे . तुमच्या नुकसानातच त्यांचा असुरी आनंद असतो . अश्या ना टाळता येणाऱ्या लोकांना कसे सामोरे जावे .कधी कधी आपल्यालाही त्या व्यक्तीं बद्दल द्वेष वाटू लागतो . ह्या मानसिक त्रास पासून कसे मुक्त व्हावेअसे लोक इथे सुद्धा भेटतील ! :) इन फॅक्ट असे लोक नाहीत असं ठिकाणंच नाही कारण जोपर्यंत मनात `दुसरा' आहे तोपर्यंत कंपॅरिजन अटळ आहे. कंपॅरिजन हे द्वैताचं फलित आहे आणि मत्सर हा कंपॅरिजनचा परिणाम आहे . वरचा मुद्दा कळून सुद्धा डोक्यावरुन गेला असेल ना ? जाऊं द्या ! कारण तो अध्यात्मिक आहे. आता साधं लिहीतो : तुम्ही दुसरा टाळू शकत नाही. थोडक्यात, अशा व्यक्ती जीवनात येणारच. किंबहुना तुमची एकदम नेत्रदिपक प्रगती झाली तर जे आतापर्यंत हितचिंतक वाटत होते ते पण रंग बदलतील. कारण जोपर्यंत तुम्ही वरचढ होत नाही तोपर्यंत तुमचं हितचिंतन करायला, तुमच्यापेक्षा वरच्या स्तरातल्या लोकांना काही प्रॉब्लम नसतो. इन फॅक्ट, तुम्हाला सहानुभूती दाखवून त्यांचा इगो सुखावत असतो. त्यामुळे दुसरा तुमच्याबद्दल काय विचार करतो हा विचार करत बसणं इमॅच्युरिटी आहे. दुसरा आपल्याबद्दल काहीही विचार करु दे जोपर्यंत आपण कुणाबद्दल आसूया बाळगत नाही तोपर्यंत आपल्याला त्रासाची सुतराम शक्यता नाही. आणि आपल्या या खुल्या विचारसरणीमुळे आपला मत्सर करणारे ट्रान्सफॉर्म होण्याची शक्यता जास्त.काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा
स्पेसिफिक प्रॉब्लेम सांगितलं
मला वाटतं स्पेसिफिक काहीच
In reply to स्पेसिफिक प्रॉब्लेम सांगितलं by अत्रे
दुसर्याला काय वाटतंय त्याच्यावर माझा ताबा नाही....
In reply to मला वाटतं स्पेसिफिक काहीच by सूड
त्यामुळे दुसरा तुमच्याबद्दल
काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा
काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावेते तोंडावर गॉड गॉड बोलतात तर मग त्यांची आंतरिक इच्छा कशी कळते ?सूप्रभात