Skip to main content

नातेसंबंध

ग्रेसची आई

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 11/05/2026 06:54 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

 

आज तारीख दहा मे.आज जागतिक मातृदिन.

मातृदेवो भव:,

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी...

देव सर्वत्र,सदासर्वकाळ पोहचू शकत  नाही  म्हणून  त्याने आई बनवली आहे.

साने गुरूजींचे "शामची आई ",पुस्तक व त्यावर आधारित झालेला चित्रपट. 

लहानपणी ऐकलेली आई आणी मुलाची गोष्ट. सारांश....

मत्सर

लेखक सन्घमित्रा यांनी बुधवार, 07/06/2017 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे . काही नाते संबंध त्याला जन्मतः मिळतात तर काही तो निर्माण करतो .काही नाते संबंध टाळता येतात तर काही नाही . काही नाते संबंधाना इच्छा नसताना हि तोंड द्यावे लागते . मानवी मन हे अजब आहे त्यात अनेक भाव भावनांचे मिश्रण आहे. एकमेकांबद्दल छुपा द्वेष ,मत्सर असूया काही लोक बाळगून असतात. काही लोक तुमच्या बद्दल ईर्षा मत्सर द्वेष बाळगून असतात पण तोंडावर मात्र गोड बोलतात .त्यांना टाळताही येत नाही त्यांची आंतरिक इच्छा असते कि तुमचे वाटोळे व्हावे . तुमच्या नुकसानातच त्यांचा असुरी आनंद असतो .