पिढींमधला टेक्निकल गॅप - वाढत आहे/कमी होत आहे?
आजकाल आपण बघतो की बऱ्याच 50-60 च्या वरती वय असणाऱ्याना नवीन टेक्नॉलॉजी (स्मार्टफोन, इंटरनेट) शिकायला अवघड जाते / त्यात रस नसतो. या उलट शाळेतल्या मुलांना मात्र या गोष्टी लवकर समजतात/ हाताळता येतात.
मिपावरच्या वयस्कर लोकांकडून हे जाणून घ्यायला आवडेल कि ते स्वतः तरुण असताना त्यांच्या आणि त्यांचा वडीलधाऱ्या पिढीमधला "टेक्निकल गॅप" केवढा होता? आजच्या इतकाच का खूप छोटा? तेव्हा सुद्धा 50-60+ लोकांना तेव्हाची नवीन टेक्नॉलॉजी वापरायला अवघड जात असे का?
याच अनुषंगाने अजून एक प्रश्न - आजपासून पन्नास वर्षांनी अशी काय टेक्नॉलॉजी येईल असे तुम्हाला वाटते; जी आजच्या तरुण लोकांना "अवघड" जाईल?
याद्या
4322
प्रतिक्रिया
17
वर्गीकरण
मिसळपाव
इच्छा पाहिजे.
सहमत.
In reply to इच्छा पाहिजे. by गामा पैलवान
म्हणजे?
In reply to इच्छा पाहिजे. by गामा पैलवान
छापील माध्यमातून
पुढील तंत्रज्ञान ....
In reply to छापील माध्यमातून by कंजूस
टचस्क्रिनपेक्षा बोलून फोन
In reply to पुढील तंत्रज्ञान .... by गामा पैलवान
हे तंत्रज्ञान तर केव्हा पासून
In reply to टचस्क्रिनपेक्षा बोलून फोन by कंजूस
मनोरंजक विषय !
वडील "नवीन चोचल्यांसाठी
In reply to मनोरंजक विषय ! by अरुण मनोहर
अवांतर
In reply to वडील "नवीन चोचल्यांसाठी by पुंबा
आमचे वडील आज स्मार्ट फोन
टेक्निकल गॅप शिकण्याच्या इच्छेनं भरुन काढता येऊ शकते
काही सदस्यांना सेक्स या
हे मात्र एकदम बरोब्बर बोललात !
In reply to काही सदस्यांना सेक्स या by उपेक्षित
पिढींमधला टेक्निकल गॅप - वाढत आहे
सर्व प्रतिसादाबद्दल आभार.
टीप: यासंबंधी ऑनलाइन शोध
In reply to सर्व प्रतिसादाबद्दल आभार. by अत्रे