✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिसळपाव चे मालक, संचालक मंडळ कोण?

य
येडा खवीस यांनी
Sat, 10/11/2008 - 11:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4570 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

झ
झकासराव Sat, 10/11/2008 - 11:52 नवीन

तात्या

तात्या अभ्यंकर ह्या प्रश्नांची उत्तर देतील. त्याना विचारा. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 10/11/2008 - 11:54 नवीन

खरडीच्या ऐवजी फोरम ?

आहो खवीस राव .. तात्या उर्फ विसोबा खेचर यांना खरडा ... फोरम काय काढता :) (स्वगत : या गोष्टी नाडी भविष्य किंवा जंतर मंतर करून कळू शकतील काय ?) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
  • Log in or register to post comments
य
येडा खवीस Sat, 10/11/2008 - 12:19 नवीन

टारझना, आता

टारझना, आता तु बोलतोस तेव्हा मला कळलं की कोणाला खरडायचय ते....मला काय माहीत? मी आपला काढला फोरम.... मला वाटलं भुतं काढतात तितक्या सहजपणे फोरम काढता येतो -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 10/11/2008 - 17:47 नवीन

१) मिसळपाव

१) मिसळपाव ह्या वेबसाईटचे मालक (ओनर) कोण आहेत? मी. तात्या अभ्यंकर. २) संचालक मंडळ( मॉडरेटर्स) आहेत का? हो, आहेत... चतुरंग, केशवसुमार, विकास, नीलकांत, प्रियाली, डॉ बिरुटे, आणि धोंडोपंत. संभाव्य संपादक : मुक्तसुनीत, चित्रा. मिसळपाव शाळा तपासनीस (संभाव्य) : नंदन. खरडफळा संचालक - १_६ चमत्कारिक अदिती, आनंदयात्री, जैनांचं कार्ट. ३) ह्या वेबसाईटची अर्थव्यवस्था कशी आहे? उत्तम आहे! सगळी व्यवस्था मीच करतो... :) ( जाहीरातीमधुन वगैरे उत्पन्न आहे का?) जाहिरातीच नाहीत, त्यामुळे एक फद्या पैसाही उत्पन्न नाही..! :) केवळ हौस म्हणून हे संस्थळ चालवत आहे. जोवर आर्थिकदृष्ट्या परवडत आहे तोवर चालवीन, नाय परवडलं तर नाईलाजाने, मन मारून बंद करावं लागेल. सगळ्याच हौशीमौजी काही कायमस्वरुपी पुरवता येतातच असं नव्हे..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 10/11/2008 - 19:42 नवीन

बंदचा विचार काढून टाका

मिपा चालवतांना आर्थिकबोजा जेव्हा फारच पडेल तेव्हा फूल ना फूलाची पाकळी मदत आमच्यासारख्या मित्रांकडून नक्कीच होईल, अनेक मित्र मदत करतील. तेव्हढं ते 'मन मारुन बंद करुन टाकू' हे वाक्य वापरत नका जाऊ, या वाक्याचा लै त्रास होतो. :) -दिलीप बिरुटे (मिपाप्रेमी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स्वाती दिनेश Sat, 10/11/2008 - 22:09 नवीन

सहमत.

बिरुट्यांशी १००% सहमत. स्वाती व दिनेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शैलेन्द्र Sat, 10/11/2008 - 22:36 नवीन

तात्या,

तात्या, इथे आम्ही सगळेच मिसळ खायला येतो.. सध्या तुम्हि लंगर चालवलाय, पण देव न करो, कधि तुम्हाला वाटलच, तर खानावळ बंद नका करु हि विनंती. आम्ही सगळे "थाली" फिरवून मिसळ्पाव चालवू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
सखाराम_गटणे™ Sat, 10/11/2008 - 18:53 नवीन

केवळ हौस

केवळ हौस म्हणून हे संस्थळ चालवत आहे. जोवर आर्थिकदृष्ट्या परवडत आहे तोवर चालवीन, नाय परवडलं तर नाईलाजाने, मन मारून बंद करावं लागेल. सगळ्याच हौशीमौजी काही कायमस्वरुपी पुरवता येतातच असं नव्हे..! तुम्हाला जेव्हा कंटाळा येयील तेव्हा आम्ही चालवु मिपा प्रेमापोटी. ----- आम्ही शिवजी चा प्रसाद खाउन्/पिउन संगणक आज्ञावली लिहीतो. :)
  • Log in or register to post comments
य
येडा खवीस Sat, 10/11/2008 - 19:04 नवीन

तात्या, अहो

तात्या, अहो जाहिराती वगैरे सुरु करा....बक्कळ :D पैसा मिळेल की , मग बघु त्या पैशाचे काय करायचे ते =)) -ये.ख. http://sachinparanjpe.wordpress.com
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/12/2008 - 11:48 नवीन

अहो

अहो जाहिराती वगैरे सुरु करा....बक्कळ पैसा मिळेल की , मग बघु त्या पैशाचे काय करायचे ते मौल्यवान सूचनेबद्दल आभार.. परंतु मला उत्पन्नाची अन्य साधनं आहेत आणि त्यात माझं बरं चाललं आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा खवीस
ब
बन्ड्या Sat, 10/11/2008 - 21:14 नवीन

तात्या..

मिपा चालवतांना आर्थिकबोजा जेव्हा फारच पडेल तेव्हा फूल ना फूलाची पाकळी मदत आमच्यासारख्या मित्रांकडून नक्कीच होईल, तुम्हाला जेव्हा मिपा चालवतांना आर्थिकबोजा पडेल तेंव्हा आम्ही नक्की मदत करु. मिपा परिवार तुमच्या सदैव पाठीशी असेल. आता तुम्ही एकटे नाहीत. मिपाप्रेमी ..बन्ड्या
  • Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव् Sun, 10/12/2008 - 00:07 नवीन

तात्यांना विनंती

मिपावर गूगल ऍडसेन्स वापरून पाहण्यास हरकत नसावी. Paypal Donation च्या links टाकल्या तरी चालतील.
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sun, 10/12/2008 - 00:58 नवीन

असहमत

मिसळपाव वर जाहिरातींचे प्रदर्शन करण्यास मी असहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्
व
विसोबा खेचर Sun, 10/12/2008 - 01:05 नवीन

मिपावर

मिपावर गूगल ऍडसेन्स वापरून पाहण्यास हरकत नसावी. मिपावर कुठल्याही जाहिराती देण्याची इच्छा नाही... असो, मिपाकरता मदत लागल्यास एका हाकेसरशी अनेक मदतीचे हात आपणहून पुढे येणार असल्याचे वरील सर्व प्रतिसादांतून कळले. खरंच भारावून गेलो आहे...! काही गरज वाटल्यास नक्की सांगेन.. :) आपला, (सर्व मायबाप मिपा सभासदांचा ऋणी) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sun, 10/12/2008 - 11:42 नवीन

(स्वगत : या

(स्वगत : या गोष्टी नाडी भविष्य किंवा जंतर मंतर करून कळू शकतील काय ?)
या कामासाठी नाडीला का हात घालता? आपापसातच गाठ सुटली तर नाही का बरे?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा