नमस्कार मंडळी,
मी तसा मिसळपाव वरचा एक नवा सदस्य आहे. एकंदरीत हे उपहारगृह मला मनापासुन आवडते. पण माझे काही प्रश्न जे अजुनही अनुत्तरीत आहेत ते असे
१) मिसळपाव ह्या वेबसाईटचे मालक (ओनर) कोण आहेत?
२) संचालक मंडळ( मॉडरेटर्स) आहेत का?
३) ह्या वेबसाईटची अर्थव्यवस्था कशी आहे? ( जाहीरातीमधुन वगैरे उत्पन्न आहे का?)
वाचने
4594
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या
खरडीच्या ऐवजी फोरम ?
टारझना, आता
१) मिसळपाव
बंदचा विचार काढून टाका
In reply to १) मिसळपाव by विसोबा खेचर
सहमत.
In reply to बंदचा विचार काढून टाका by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या,
In reply to सहमत. by स्वाती दिनेश
केवळ हौस
तात्या, अहो
अहो
In reply to तात्या, अहो by येडा खवीस
तात्या..
तात्यांना विनंती
असहमत
In reply to तात्यांना विनंती by आवशीचो घोव्
मिपावर
(स्वगत : या