✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदत - रामरक्षा स्तोत्र..

च
चिगो यांनी
Fri, 03/31/2017 - 18:44  ·  लेख
लेख
एक मदत हवीय.. प्राचीन मिपात, २०१२ च्या सुरवातीच्या काळात, कुणीतरी एका धाग्यात एका भरपूर स्तोत्र असलेल्या वेबपेजची लिंक दिली होती. त्यात एक कुठल्यातरी दाक्षिणात्य (उच्चारांवरुन) गायकानी पठण केलेलं रामरक्षा-स्तोत्र ही होतं. अत्यंत भारावून टाकणारी लय होती त्या पठणात. उच्चारदेखील खणखणीत आणि स्पष्ट होते. मी त्यावेळी ते डाऊनलोड केलं होतं, आणि ऑलमोस्ट रोज रात्री ऐकायचो त्यावेळी.. पण आता ते मला सापडत नाहीये. डाऊनलोड केलेली फाईलदेखील हरवली आहे, आणि मी त्याकाळातल्या माझ्या मिपा भटकंतीचा धुंडाळा घेतला, त्यातही ती लिंक सापडत नाहीये. इंटरनेटवर तपासल्यावर पौडवाल वगैरेंची रामरक्षा स्तोत्रपठण सापडलं, पण ते नाही. आपल्यापैकी कुणाजवळ ती लिंक असल्यास कृपया मदत करावी, ही विनंती.. मिपाची बँडविड्थ खातोय, त्यासाठी क्षमस्व..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
मदत

प्रतिक्रिया द्या
6333 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

ह्यांत आवाज वाटतो थोडासा

पुष्करिणी
Fri, 03/31/2017 - 19:01 नवीन
ह्यांत आवाज वाटतो थोडासा दाक्षिणात्य http://gaana.com/song/shree-ramraksha-stotra
  • Log in or register to post comments

नाही, ह्या तर रेखा भारद्वाज

पुष्करिणी
Fri, 03/31/2017 - 19:02 नवीन
नाही, ह्या तर रेखा भारद्वाज आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

दोन्हीही उत्तम आहेत, पण

पुष्करिणी
Fri, 03/31/2017 - 19:09 नवीन
दोन्हीही उत्तम आहेत, पण तुम्हाला अपेक्षित असलेलं आहे का ? http://www.prapatti.com/slokas/mp3/raamarakshaastotram.mp3 http://www.vedamantram.com/audio/ramaraksha.mp3
  • Log in or register to post comments

येस्स..

चिगो
Tue, 04/04/2017 - 18:41 नवीन
धन्यवाद.. पहिल्या लिंक मधलीच.. अनेकानेक धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

Sanskrit documents

पैसा
Fri, 03/31/2017 - 19:28 नवीन
Sanskrit documents का? तिथे अशा काही files आहेत.
  • Log in or register to post comments

मी हे App वापरतो.

एका
Fri, 03/31/2017 - 23:10 नवीन
https://play.google.com/store/apps/details?id=appinventor.ai_pooja13pandey.LearnRamRakshaStotramPRO बहुतेक तुम्ही हेच/असेच शोधताय.
  • Log in or register to post comments

ह्म्म्म, तुम्ही म्हणताय ते

मदनबाण
Sat, 04/01/2017 - 20:16 नवीन
ह्म्म्म, तुम्ही म्हणताय ते बहुतेक मी ऐकलेले नाही, जे ऐकले ते इथे दे तो. { म्हणजे मला जे आवडते ते }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- भाग्यद लक्ष्मी बारम्मा । नम्मम्म नी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा ॥ :- [ Sooryagayathri ]
  • Log in or register to post comments

http://amit.chakradeo.net

प्रकाश घाटपांडे
Mon, 04/03/2017 - 22:15 नवीन
http://amit.chakradeo.net/2006/12/19/religious-stotra/ इथे अनेक स्त्रोत्र आहेत पण तुम्ही म्हणता ते रामरक्षा नाही
  • Log in or register to post comments

मायबोलीच्या एका धाग्यावर सगळा

प्रकाश घाटपांडे
Mon, 04/03/2017 - 22:17 नवीन
मायबोलीच्या एका धाग्यावर सगळा संग्रह आहे. त्यात बघा सापडतय का http://www.maayboli.com/node/13468
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

चिगो
Tue, 04/04/2017 - 18:46 नवीन
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद.. पुष्करिणींनी देलेल्या लिंकमधे मला हवं होतं, ते रामरक्षा स्तोत्र मिळालं. इतरांनी दिलेल्या लिंक्सदेखील कामाच्या आहेत. घाटपांडे काकांनी तर खजिनाच दिला. पुनःश्च सर्वांचे धन्यवाद..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा