लेखनप्रकार (Writing Type)
एक मदत हवीय.. प्राचीन मिपात, २०१२ च्या सुरवातीच्या काळात, कुणीतरी एका धाग्यात एका भरपूर स्तोत्र असलेल्या वेबपेजची लिंक दिली होती. त्यात एक कुठल्यातरी दाक्षिणात्य (उच्चारांवरुन) गायकानी पठण केलेलं रामरक्षा-स्तोत्र ही होतं. अत्यंत भारावून टाकणारी लय होती त्या पठणात. उच्चारदेखील खणखणीत आणि स्पष्ट होते. मी त्यावेळी ते डाऊनलोड केलं होतं, आणि ऑलमोस्ट रोज रात्री ऐकायचो त्यावेळी.. पण आता ते मला सापडत नाहीये. डाऊनलोड केलेली फाईलदेखील हरवली आहे, आणि मी त्याकाळातल्या माझ्या मिपा भटकंतीचा धुंडाळा घेतला, त्यातही ती लिंक सापडत नाहीये. इंटरनेटवर तपासल्यावर पौडवाल वगैरेंची रामरक्षा स्तोत्रपठण सापडलं, पण ते नाही.
आपल्यापैकी कुणाजवळ ती लिंक असल्यास कृपया मदत करावी, ही विनंती.. मिपाची बँडविड्थ खातोय, त्यासाठी क्षमस्व..
प्रतिक्रिया
ह्यांत आवाज वाटतो थोडासा
नाही, ह्या तर रेखा भारद्वाज
दोन्हीही उत्तम आहेत, पण
येस्स..
Sanskrit documents
मी हे App वापरतो.
ह्म्म्म, तुम्ही म्हणताय ते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- भाग्यद लक्ष्मी बारम्मा । नम्मम्म नी सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा ॥ :- [ Sooryagayathri ]http://amit.chakradeo.net
मायबोलीच्या एका धाग्यावर सगळा
धन्यवाद..