म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते
अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे.
पण.....
'अंतर्जातीय विवाहितांच्या अपत्यांना (सरकारी कागदावर ) जात शिल्लक रहाणार नाही..किंवा आईवडिलांची अशी एकत्र मिळून त्याला ति सांगावी/नोंदवावी लागेल' असा तो आणखि वाढायलाही हवा आहे..कारण अंतर्जातीय विवाहाचा प्रमुख उद्देश जाती संस्था नष्ट करणे हाच आहे. पण सदर विवाहितांतंही आजपर्यंत अपत्त्याला फक्त बापाची जात लाउन दिली.. व आइच्या जातिला त्यात न येउ देण्याचा अप्रामाणिकपणा केलेला आहे. वास्तविक अश्या पालकांनी अपत्त्याची जात आपणहुन 'संमिश्र' सांगायला हवी. (आणी अपत्त्यातला बापाप्रमाणे "आईचाही वाटा" स्विकारायला हवा. )
आणी संमिश्र सांगायला हवी म्हणजे समाजात तरी 'तसं बोलायला' सुरवात करायला हवी. कायद्यानी कागदावर ती कधी तशी लागायची तशी लागो. कारण तसा कायदा झाला, तरी तो आपल्या 'मनात आला' तर जात मोडेल. आणी माझ्या अपत्त्याला 'मी कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार जातिचा आहे' असं सांगता येइल. पुढे त्याचाही विवाह अंतर्जातीयच घडला तर त्याच्या अपत्त्याची जात 'कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार+पुढे जो जोडिदार असेल त्याची जात' अशी सांगावी लागेल. आणी त्याचाही विवाह बहुश: आपोआप अंतर्जातीयच घडेल कारण त्याला 'कोकणस्थब्राम्हणपांचाळसुतार' असा दुसरा नामातसमानजातीजोडिदार (लगेच¡) मिळणारच नाही.आणी आपोआप किंवा पर्याय न राहिल्यामुळे विवाह अंतर्जातीयच घडेल.आणी जातीसंस्थेचं हे लचांड वाय्रावर उडणाय्रा धुळीसारखं सहज उडून जाइल. शिवाय जात सांगायला जड आणी समाज व्यवहारात निरर्थक झाल्यामुळे अश्या अपत्त्याला 'फक्त हिंदू' म्हणून सहजपणे रहाता/जगता येइल. (कारण जात हा घटक अनैसर्गिक/क्रुत्रिम पण सांस्कृतिक आहे. आणी हिंदूसमाजात तरी संस्कृति किंवा सांस्कृतिकता भरपूरप्रमाणात 'एकसमान' आहे)
शिवाय यामुळे हिंद्वेतर धर्मसमूहांना या 'फक्त हिंदू'ची दखलंही घ्यावी लागेल.
तद्वतच फुर्रोगामी आणी डाव्याउजव्या विचारवंतांचे-›दंभाचे (भारतीय)मार्केटंही बरेचसे आपोआप कोसळून पडेल. आणी
जातीनिर्मूलनाचा हा असा नवीन पायंडा पडला, तर आंम्हिही अभिमानाने म्हणू शकू.. "जाऊ शकते-तीच जात!"

वाचने
13718
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओक्के.
ठिक्के!
In reply to ओक्के. by प्रचेतस
काढा जाती, चागला कायदा
मी तर म्हणतो जातीचे आरक्षण
काढा जाती
जे अंतरजातीय विवाह स्वत:हुन
@तर अशा लोकांना जातीअंतर्गत
In reply to जे अंतरजातीय विवाह स्वत:हुन by भीमराव
आंण्णाव / अण्णाव म्हणजे काय?
In reply to @तर अशा लोकांना जातीअंतर्गत by अत्रुप्त आत्मा
स्वताच्या मनात आलं म्हणून
In reply to @तर अशा लोकांना जातीअंतर्गत by अत्रुप्त आत्मा
@ प्रतिज्ञापत्र करावं लागतं
In reply to स्वताच्या मनात आलं म्हणून by सतिश गावडे
त्याने नेमके काय साध्य होईल?
In reply to @ प्रतिज्ञापत्र करावं लागतं by अत्रुप्त आत्मा
लोकांना कळेल की आपण किती
In reply to त्याने नेमके काय साध्य होईल? by प्रचेतस
वैचारिक आणी आचरिक दळिद्री
In reply to लोकांना कळेल की आपण किती by सूड
वैचारिक आणी आचरिक दळिद्री
In reply to वैचारिक आणी आचरिक दळिद्री by अत्रुप्त आत्मा
@बाकी सर्व मिपाला माहित आहे,
In reply to वैचारिक आणी आचरिक दळिद्री by सूड
पण तुला माहित व्हायचं आहे
In reply to @बाकी सर्व मिपाला माहित आहे, by अत्रुप्त आत्मा
चालू द्या.. आता.
In reply to पण तुला माहित व्हायचं आहे by सूड
ते चालू देऊच हो. बाकी तुमचे
In reply to चालू द्या.. आता. by अत्रुप्त आत्मा
मससससस्त! जमतय.. जमतय!
In reply to ते चालू देऊच हो. बाकी तुमचे by सूड
"फ्लेक्सवरच्या हायफन
In reply to स्वताच्या मनात आलं म्हणून by सतिश गावडे
हायफन पाटील ! =)) =)) =))
In reply to स्वताच्या मनात आलं म्हणून by सतिश गावडे
विषय सविस्तर बोलण्यासारखा आहे
बापाच्या जातीचा येड्यागत गर्व
@त्यामुळे अश्या विवाहांमुळे
In reply to बापाच्या जातीचा येड्यागत गर्व by पुंबा
आताच फोन आला ..
अरे व्वाह! वंदनीय गुर्जी .
In reply to आताच फोन आला .. by चौकटराजा
आंतरजातीय विवाहात वधू वर एकाच
In reply to आताच फोन आला .. by चौकटराजा
५.४ % एकुण अंतरजातीय विवाह... एक सर्वे
@आत्मबंध, मुस्लिम लोकांमध्ये
In reply to ५.४ % एकुण अंतरजातीय विवाह... एक सर्वे by स्वलिखित
नाही. अस बातमीत म्हणलेलं
In reply to @आत्मबंध, मुस्लिम लोकांमध्ये by अत्रे
आंतर जातीय विवाह आणि जात
सगळं हिंदुंसाठीच का? धमक असेल
तेच तर! त्यांची गटारात
In reply to सगळं हिंदुंसाठीच का? धमक असेल by सूड
मी हसून हसून लोळलो...
In reply to तेच तर! त्यांची गटारात by अत्रुप्त आत्मा
मीपण....
In reply to मी हसून हसून लोळलो... by विशुमित
वाह!!
In reply to तेच तर! त्यांची गटारात by अत्रुप्त आत्मा
जात जाऊ शकत नाही; कारण ती आलीच नाही