✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अमेरिकास्थित भारतीय वंशाच्या कुटुंबातील हत्याकांड

म
मुक्तसुनीत यांनी
Tue, 10/07/2008 - 07:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4056 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

स
सहज Tue, 10/07/2008 - 07:57 नवीन

अरेरे

अश्या घटना परत एकदा "आर्थीक नियोजन" या आयुष्यातील महत्वाच्या भागाचे महत्व अधोरेखीत करुन जातात. असे घडायला नको पाहीजे होते.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/07/2008 - 08:01 नवीन

हेच म्हणते..

वाचल्यावर धक्का बसला. आर्थिक घडामोडी इतक्या खालच्या थराला जाईपर्यंत वाट का पहायची?? हाकनाक एका उत्तुंग भविष्य असलेल्या मुलाचा बळी गेला यात.. आणि बाकीच्यांची तरी काय चूक?? असं व्हायला नको होतं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत Tue, 10/07/2008 - 08:02 नवीन

दुर्दैवी घटना

Unfortunate end of an Amrican dream!!!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 10/07/2008 - 08:24 नवीन

>>अश्या

>>अश्या घटना परत एकदा "आर्थीक नियोजन" या आयुष्यातील महत्वाच्या भागाचे महत्व अधोरेखीत करुन जातात. सहमत हत्याकांड हा शब्द बरोबर आहे का? आत्महत्या हा शव्द अधिक योग्य आहे. हत्याकांड काही तरी वेगळेच ध्वनित करतो. ----- आम्ही पुजेला सुपार्‍या, दुर्वा सगळे ठेवतो, त्यामुळे, दिव्यात तुप नसले तरी चालते. :)
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/07/2008 - 08:32 नवीन

हत्याकांड

हा शब्द बरोबर आहे का? आत्महत्या हा शव्द अधिक योग्य आहे.
आत्महत्या हा फक्त स्वतःशी निगडीत असतो. इथे इतरांची हत्या करुन मग आत्महत्या असा प्रकार आहे. इतरांची हत्या करुन स्वतः जिवंत राहिले तरच हत्याकांड असा अर्थ नाही. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
व
विसोबा खेचर Tue, 10/07/2008 - 11:28 नवीन

हे सगळे

हे सगळे भोग आहेत..! दुसरं काय?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 10/07/2008 - 12:55 नवीन

वाईट वाटले

अतिशय दुर्देवी घटना... दैव कुणीच जाणु शकत नाही हेच खरे.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 10/07/2008 - 21:09 नवीन

वाईट झाले.

असे घडायला नको होते. सहज यांचा प्रतिसाद पटला. मागच्या पिढीतील ज्येष्ठ नेहमी सांगायचे कि आपल्या गरजा कमीतकमी ठेवा. अंथरूण पाहून पाय पसरा. आपण त्यातले कायकाय करतोय हे अश्या प्रसंगामुळे पुन्हा तपासून पाहिले जाते. रेवती
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 10/07/2008 - 21:56 नवीन

दुर्दैवी

वाईट घटना. कुटुंब मूळ भारतीय होते, म्हणून घरची शोकांतिका असल्यासारखे वाटते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 10/07/2008 - 21:58 नवीन

आई गं...

आई गं... :(
  • Log in or register to post comments
M
mina Tue, 10/07/2008 - 22:01 नवीन

खरचं वाईट झालं.

आजच्या धावपळीच्या काळात माणुस माणसापासुन दुरावला आहे.आपलं मन कोणाकडे मोकळे करावं म्हटलं तर समोरच्याला वेळ नसतो. पूर्वी अडचणीत असलेल्या माणसाला मदत करण्याची व्रूत्ती होती आज मदत करणारे हात खुप कमी उरले आहेत्.मदत ही केवळ पैशाचीच नसते.अडचणीत असलेल्या व्यक्तीला धीर दिला तरि त्याला जगण्याचं बळ येते. कार्थिक राजाराम ला कुणीतरी मार्ग दाखविणारा मिळाला असता तर ही घटना घडली नसती. खरचं वाईट वाटलं बातमी वाचुन.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 10/08/2008 - 00:07 नवीन

अमेरिकेत इतकी परिस्थिती गंभीर झाली आहे का हो?

त्यामुळे इतका टोकाचा निर्णय त्या कुटुंब प्रमुखाला घ्यावा लागला. त्याला दुसरा कोणताही रोजगार मिळाला असता. हे त्याने उचललेले पाउल निदान मला तरी चुकीचे व दुर्दैवी वाटते. ईश्वर मृतात्म्याना शांती देवो. वेताळ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा