सीएनएन मधील बातमी :
http://www.cnn.com/2008/CRIME/10/06/california.murder.suicide/index.html
बातमीतील महत्त्वाची वाक्ये :
महिनोन् महिने नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून लॉस एन्जल्स भागातल्या "सान फर्नांडो" या सधन लोकवस्तीत रहाणार्या माणसाने आपली सासू , पत्नी व तीन मुले यांची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्याने आत्महत्या केली. ..... ...... कार्थिक राजाराम या ४५ वर्षे वयाच्या माणसाचे हे कृत्य आहे असे सकृद्दर्शनी दिसते. ... .... मृतांमधे एका १९ वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे. अतिशय अभिमानस्पद , थोड्याच जणाना मिळणारी फुलब्राईट शिष्यवृती त्याला होती.
वाचने
4071
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेरे
हेच म्हणते..
दुर्दैवी घटना
>>अश्या
हत्याकांड
In reply to >>अश्या by सखाराम_गटणे™
हे सगळे
वाईट वाटले
वाईट झाले.
दुर्दैवी
आई गं...
खरचं वाईट झालं.
अमेरिकेत इतकी परिस्थिती गंभीर झाली आहे का हो?