नावा सारखाच आहेस !!
आगाउ कार्टा !!
पण सही अनुभव कथन !!
नशिब वाघच होता , बिबट्या नव्हता !!
नाय तर ~~~~~~~~~~
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
अनुभव एकदम थरारक आहे.
दोन चांगल्या वेताच्या काठ्यासुद्धा अंगणातील फुलझाडांच्या मागे दडवुन ठेवल्या.
वाघाशी सामना करायला? मला वाटतं हे बघुनच वाघाला तुमची कीव आली असणार आणि तो निघून गेला.
निमिषार्धात सर्व परिस्थितीचे आकलन झाले आणि माझ्या काळजाचे पाणीपाणी झाले.
असे पाणी नॉर्मली चड्डीवाटे बाहेर पडते पण तुमचे तसे झाले नाही, अभिनंदन. (की 'घशाला कोरड' पडते, तसे काही.....)
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
अरे कसले भाग्यवान आहात तू आणि तुझा भाऊ अभिनव!
साक्षात जंगलचा राजा तुम्हाला २५-३० फुटावरुन दिसला, वा वा, मला तुमचा हेवा वाटतो!!
अरे लोकांना हत्तीवरुन ताडोबा आणि कुठली कुठली अभयारण्य हिंडून दिसत नाही ते तुम्हाला इतकं समोर दिसावं! तुमच्या धाडसाचं कौतुक आहे.
(धाडस जरा जास्त अगोचर होतं खरं पण खरं सांगू वाघ बघायचा ना तर अशीच वाघासारखी छाती हवी)
(खुद के साथ बातां : रंग्या, तुला पिंजर्यातला वाघ दिसला तरी तू बघ्यांच्या सगळ्यात मागच्या रांगेत उभा राहतोस त्याचं काय? :T :SS )
चतुरंग
त्या दिवशी वाघ पाहायचाच असे मी मनात ठरवले होते आणि अगदी तसेच घडले.
मी पाणवठ्यापासून दहा पावलांवर उभा होतो. कोल्हे-लांडगे वगैरे चिल्लर प्राणी माझ्या आसपास फिरून गेले पण कुणाचीही हिंमत झाली नाही मला इजा करण्याची. तेवढ्यात वाघाची चाहूल लागली आणि बघता बघता साक्षात वाघ माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याला बहुधा जोराची तहान लागली असावी म्हणून आधी त्याने लपलप आवाज करत जिभेने पाणी पिऊन घेतले.
मी वाघाकडे बघून त्याच्यासारखाच गुर्गुरलो. माझे गुर्गुरणे ऐकून त्याने त्यापेक्षाही जास्त जोरात गुर्गुराट केला. मग मीही त्यापेक्षा जास्त जोरात गुर्गुराट केला आणि मला काही समजायच्या आत त्याने माझ्यावर झेप घेतली आणि.................
मी रिमोटने टीव्ही बंद केला. ;)
अरे वा, धमाल केलीत :) पण वाचलात.
मी वाघ पाहिला तो राणीच्या बागेत, बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानात आणि बंगळूरूच्याही राष्ट्रीय उद्यानातच.
अवांतरः तो वाघ घरी आला नाही का अहो का मला एकटे सोडून आलात म्हणत? ;)
--------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय? त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.
प्रतिक्रिया
अभिनंदन
मस्त
+१
+१
नावा
उत्तम कथन ..
लय भारी
एकदम भारी
थरारक अनुभव....
बाप रे!
अरे काय
मजा कसली...
छान!!!!!!!
मलाही असच वटते
जबराट रे कार्ट्या!
सहीच
मीही पाहिला वाघ!
वाहव्वा !!!
हा हा हा
श्वास रोखून..
धाडसी आहात.
प्रथम वाचताना खरे वाटले
अगदी आधी
खुपच छान
आभारी आहे...
किस्सा
अरे वा,
बापरे!
इतका मस्त
जबरी