मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिव शिव

कर्रोफर नमुरा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कुणी छापिती शिवमुख ध्वजी कुणी घालिती राजमुद्रा करी शिवरायांची तत्वे न कळे काही दाढी वाढवून जो तो आरशात पाही © कर्रोफर नमुरा

वाचन 2037 प्रतिक्रिया 0