वधूपरिक्षेच्या पारंपारिक पद्धतीत सुधारणा शक्य आहे का?
मुली बघण्याच्या पारंपारिक पद्धतीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तसेच काही दोषसुद्धा आहेत
आपल्याला जर एखादी वस्तू विकायची असली तर आपण काय करतो? त्या वस्तूला सजवून मांडतो, त्यातले दोष झाकून असलेले अन नसलेले गुण वर्णन करून सांगतो. वधू वर परीक्षणाचही असंच आहे. ही निवडप्रक्रिया बऱ्याचअंशी दिखाव्यावर आधारीत असते. शिवाय पहायला गेल्यावर मुलगा अन मुलगी फक्त पाच ते दहा मिनीटं समोरासमोर असतात. अन तेवढ्या भेटीवरच लग्नाचे निर्णय घेतले जातात. एकमेकांचे स्वभाव कळण्याचा प्रश्नच नाही.
यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.)घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.
मला पडलेला गहन प्रश्न असा आहे की वरील परिस्थितीवर काही उपाय शक्य आहे का जेणेकरून ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही याची थोडी तरी चाचपणी करता येईल? मत,कल्पना, सल्ला, अनुभव ?
याद्या
15930
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
शतायुषी भव
??
In reply to शतायुषी भव by अत्रन्गि पाउस
लिव्ह इन रेलशनशिप
लीव इन साठी आधी तुम्ही gf आणि
In reply to लिव्ह इन रेलशनशिप by णरुअ
मुंडावळ..., आपलं...ते हे.
पोटेन्शिअल आहे धाग्यात..
हो पण असा दबाव मुलांवर कमी
In reply to पोटेन्शिअल आहे धाग्यात.. by अनन्त अवधुत
तुम्ही लग्नाळू आहात का?
=))
In reply to तुम्ही लग्नाळू आहात का? by रेवती
बरोबर
In reply to =)) by संदीप डांगे
सध्याच मी लग्नाळू नाही पण
In reply to तुम्ही लग्नाळू आहात का? by रेवती
पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि सुधारणा !
In reply to सध्याच मी लग्नाळू नाही पण by अॅस्ट्रोनाट विनय
यावर एक उपाय असा सुचवला जातो की मुलीला एकदोन वेळा वैयक्तिकरित्या भेटावं आणि आपल्या अपेक्षा वगैरेंबाबत बोलावं. पण अशा भेटीतून खरा तो किंवा ती एकमेकांना कळतात का ही शंकाच आहे. कारण अर्थातच मुलीला(आई, वडील, बहीण, मैत्रीण इ.) घरून पढवून पाठवलेलं असतं की त्यांच्याशी असं असं बोल.चांगल स्थळ आहे जमलंच पाहिजे वगैरे वगैरे.मुलं सुद्धा मुली पटवायला स्वतःची इमेज आदर्श पतीसारखीच दाखवतात. ते वाइसवर्सा आणि नॉर्मल आहे. कारण एकमेकांना इंप्रेस करु शकले नाहीत तर विषय तिथेच संपतो.मला घरच्यांनी आणि नातेवईकानी सुचवलेल्या मुलींना भेटून त्यातली जी आवडेल तिच्याशी लग्न करायच आहे. माझा प्रश्न फक्त पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि त्यात काही सुधारणा शक्य आहे का या बाबतीत आहे.लग्न ठरवून करा की प्रेम करुन शेवटी तुम्हाला माणसाची पारख काय आहे यावर वैवाहिक यश अवलंबून आहे. आणि ते बव्हंशी केवळ तुमच्यावरच डिपेंडंट आहे. ती तशी आहे म्हणून आमचं जमत नाही ही पश्चात बुद्धी कायम निरुपयोगी आहे, मग तो विवाह पहिला असो की पाचवा. आणि ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत विवाहाची मजा नाही मग तो एका आठवड्यापूर्वी झाला असो की काही दशकांपूर्वी. एकच करा, भेटीमधे प्रश्नोत्तरांचा तास घेण्यापेक्षा तिच्या सहवासात आपण रमतो की नाही हे पाहा. जीचा सहवास हवाहवासा वाटेल तिला एकदाच आपली म्हणा आणि मग मागे वळून पाहू नका, कोणताही अॅनॅलिसिस करायच्या भानगडीत पडू नका. तुमचं वैवाहिक जीवन मजेचं होईल.व्वा! बहोत ख़ूब कही है
In reply to पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि सुधारणा ! by संजय क्षीरसागर
+१
In reply to पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि सुधारणा ! by संजय क्षीरसागर
ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही
In reply to पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि सुधारणा ! by संजय क्षीरसागर
नुसत्या शब्दांचं रॅपर नाही हो, ती आंतरिक भावना आहे
In reply to ती कशीही असली तरी माझी आहे ही भावना जोपर्यंत मनात रुजत नाही by धर्मराजमुटके
"पदरी पडलं, पवित्र झालं"यात मागच्या पिढ्यांचा नाईलाज दिसतो. जे आहे ते ओढण्याची भावना (दोन्ही कडून) दिसते. त्यात मजा नाही.ती कशीही असली तरी माझी आहेयात आपल्या सिलेक्शनचा गौरव आहे. तिच्यात काही तरी भावलं आहे जे शब्दांच्या पलिकडे आहे आणि ते शेवटापर्यंत वर्णन करता येणार नाही. मतभेद आहेत पण ते पदरी पडलं म्हणून अॅडजेस्ट केलेले नाहीत. त्यावरनं नेहमी वादंग होतील पण एकमेकांच्या सहवासाची खुमारी त्यांना पार करुन जाईल हा विश्वास आहे. आणि तो दोघांनाही एकमेकांबद्दल आहे.++++१११
In reply to नुसत्या शब्दांचं रॅपर नाही हो, ती आंतरिक भावना आहे by संजय क्षीरसागर
हे
In reply to पारंपारिक मुली बघण्याचा कार्यक्रम आणि सुधारणा ! by संजय क्षीरसागर
ते जौंद्या ओ. तुम्ही ते
In reply to तुम्ही लग्नाळू आहात का? by रेवती
टिफनी असंय की सध्या ती भारतीय
In reply to ते जौंद्या ओ. तुम्ही ते by कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्या ह्या ह्या.....!!!
In reply to टिफनी असंय की सध्या ती भारतीय by रेवती
ही हा हा हा :))
In reply to टिफनी असंय की सध्या ती भारतीय by रेवती
लग्नाळू !
In reply to तुम्ही लग्नाळू आहात का? by रेवती
व्यक्तिगत मूल्ये व कौटुंबिक
विषयांतर न करता तुम्ही योग्य
In reply to व्यक्तिगत मूल्ये व कौटुंबिक by प्रकाश घाटपांडे
विषयांतर न करता तुम्ही योग्य
In reply to व्यक्तिगत मूल्ये व कौटुंबिक by प्रकाश घाटपांडे
उत्तम विषय : यात सुधारणा पा हि जे च !
यात पालक दूर बसतील. दिवसभर
In reply to उत्तम विषय : यात सुधारणा पा हि जे च ! by सामान्यनागरिक
ख्या ख्या
In reply to यात पालक दूर बसतील. दिवसभर by आदूबाळ
असं वाटणार्या पालकांना
In reply to ख्या ख्या by अॅस्ट्रोनाट विनय
जर माणसे ओळखण्याची समज
In reply to असं वाटणार्या पालकांना by संदीप डांगे
=))
In reply to जर माणसे ओळखण्याची समज by संदीप डांगे
=))
In reply to जर माणसे ओळखण्याची समज by संदीप डांगे
त्यांना नेमकी कशाची भीती
In reply to ख्या ख्या by अॅस्ट्रोनाट विनय
असले प्रश्न विचारुन खिदळणार्
अच्छा! म्हणजे तो गौरव तुमचा
In reply to असले प्रश्न विचारुन खिदळणार् by अॅस्ट्रोनाट विनय
हो, पण नाजायज
In reply to अच्छा! म्हणजे तो गौरव तुमचा by खेडूत
लग्नाच्या भानगडीत शहाण्यांनी
मला वाटतं, लग्नाळू लोकांनी
In reply to लग्नाच्या भानगडीत शहाण्यांनी by एस
थँक गॉड मी शहाणा नाही ;-)
In reply to लग्नाच्या भानगडीत शहाण्यांनी by एस
छान ! या वर्षी नक्की जमेल.
In reply to थँक गॉड मी शहाणा नाही ;-) by अॅस्ट्रोनाट विनय
वेड्यांची जगात कमी नाही.
माझेही दोन पैसे ....
विनम्र पैलवान
In reply to माझेही दोन पैसे .... by गामा पैलवान
जुळवून घ्यायची इच्छा प्रबळ असणे म्हणजे संक्षींच्या भाषेत तिला आपले म्हणणे होय.एकमेकांच्या सहवासात मस्त वाटणं हा फॅक्टर आहे. त्याची कारणमिमांसा होऊ शकत नाही. तो एक फील आहे. एकदा तो फील आला की मग सगळं आपोआप जुळून येतं. एकमेकांशी `जुळवून घेतलं' असा भाव दोन्हीकडे राहात नाही. ते अगदी असं आहे :पार्टीतल्या मुली सुल्तानला म्हणतात, इतकी वर्ष झाली तुझ्या पत्नीनं तुला सोडून, हर एक चिज़का एक एक्सपायरी डेट होता है.त्यावर सुल्तान म्हणतो, मॅडम, हमरे यहां लडाई झगडे होते है. लेकीन इष्कका कोई एक्सपायरी डेट नही होता !त्यावर मुली विचारतात की तिच्यात अशी काय खास बात आहे जी आमच्यात नाही ?आणि सुल्तान म्हणतो, तसं नाही. तुम्ही सगळ्या सुरेख आहात पण तिच्यात एक फिल आहे...आणि तो फक्त अनुभवता येतो!जग घूमेया थारे जैसा ना कोई |संजयजी खूप आभारी आहे. आपला
हो!
शहारा
गॅरीजी भाग्यवान आहात.
In reply to शहारा by गॅरी ट्रुमन
अवांतर : गॅरीजी
In reply to गॅरीजी भाग्यवान आहात. by अॅस्ट्रोनाट विनय
काय सांगता ग्यारी भौ...
In reply to शहारा by गॅरी ट्रुमन
तुम्ही अकोल्याचे दिसता ; )
In reply to काय सांगता ग्यारी भौ... by चिनार
अमरावतीचा हाओ भौ
In reply to तुम्ही अकोल्याचे दिसता ; ) by अॅस्ट्रोनाट विनय
अॅस्ट्रोनाट आसल्यन पह्यले
In reply to अमरावतीचा हाओ भौ by चिनार
असं झालं नाई मंग ते...
In reply to अॅस्ट्रोनाट आसल्यन पह्यले by अॅस्ट्रोनाट विनय
तुमची केस अगदी साधी आहे. ;)
व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे
माझ्या एका मित्राचे नुकतंच
In reply to व्यावहारिकदृष्ट्या सोयीचे by प्रकाश घाटपांडे
चिंता करू नका, इतका वेळ
In reply to माझ्या एका मित्राचे नुकतंच by संदीप डांगे
शेवटी जागाच भरायची ना ?
__/\__
सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे
In reply to __/\__ by अॅस्ट्रोनाट विनय
या पामराच्या डोक्यात थोडा
In reply to सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे by संदीप डांगे
संक्षि नी म्हटल्याप्रमाणे
In reply to __/\__ by अॅस्ट्रोनाट विनय
संक्षि नी म्हटल्याप्रमाणे जिचा सहवास आपल्याला चांगला वाटेल तिला निवडावं पण हे आकलन या वयात इतक्या कमी भेटींमध्ये होणं शक्य आहे का?एकदा वयात आल्यावर ते किती हा मुद्दा गौण आहे. लग्न करायचं म्हटल्यावर निवड अनिवार्य आहे, तिथे ज्येष्ठतेचा संबंध नाही. तुम्ही भेटी किती घेता यापेक्षा तुमची `फील कळण्याची' क्षमता काम करते. फीलच जर कळणार नसेल तर वय कितीही असो आणि भेटी कितीही घडोत संभ्रम कायम राहील.तरुण मुलांचं मन फार विचित्र असतं. त्याचे विचार कितीही महान असले तरी तो या तिघींपैकी जी अधिक सुंदर असेल, जिचं बोलणं अधिक मधाळ असेल तिलाच निवडणार याची शक्यता अधिक. अर्थात ही सहजप्रव्रृत्ती आहे. सौंदर्याचा आपल्यावर नकळतपणे पडणारा परिणाम या मुद्द्याला ग्राह्य धरून या भेटींमध्ये असा काय संवाद साधावा जेणेकरून आपल्याला त्यातल्या त्यात योग्य मुलगी निवडता येईल?आकर्षण हाच निर्विवाद प्राथमिक फॅक्टर आहे. उगीच गुण आवडले म्हणून लग्न केलं याला अर्थ नाही. त्यामुळे हिचे गुण चांगले आणि तीचं रुप भावतंय अशी दोन होड्यांवर एकावेळी सवारी होईल. मुलगी प्रथम दर्शनी लोभस वाटलीच पाहीजे. आणि हा फार व्यक्तिगत फॅक्टर आहे. उगीच इतरांना तुम्हाला कशी वाटते ? विचारण्याची ती गोष्ट नाही. नंतर मग साधारण तीनेक भेटीत सहवासाचा फील कळतो. खरं तर तो पहिल्या भेटीतच कळतो (म्हणजे आहे की नाही) पण केवळ दैहिक आकर्षणाचा इंपॅक्ट दूर व्ह्यायला आणि कंन्सीसटंसी वेरिफाय करायला पुढच्या तीनेक भेटी पुरेत,पूर्ण सहमत !!
In reply to संक्षि नी म्हटल्याप्रमाणे by संजय क्षीरसागर
आकर्षण हाच निर्विवाद प्राथमिक
In reply to संक्षि नी म्हटल्याप्रमाणे by संजय क्षीरसागर
धी कधी सामान्य भासणारी
In reply to आकर्षण हाच निर्विवाद प्राथमिक by मराठी कथालेखक
याबद्दल माहीत नव्ह्तं हा
In reply to धी कधी सामान्य भासणारी by आदूबाळ
दाट मैत्री आणि घनिष्ट भावनिक
In reply to याबद्दल माहीत नव्ह्तं हा by मराठी कथालेखक
सहमत आहे. असे थोड्याफार
In reply to __/\__ by अॅस्ट्रोनाट विनय
पातेलं परत आलं?
trial marriage चं बघा
आता हे काय नवीन ? (आमच्यावेळी
In reply to trial marriage चं बघा by मराठी कथालेखक
अहो नवीन कुठे आहे हे ?
In reply to आता हे काय नवीन ? (आमच्यावेळी by चिनार
मुलगी तयार असेल तर
In reply to अहो नवीन कुठे आहे हे ? by मराठी कथालेखक
contract म्हणजे दोघांनी
In reply to मुलगी तयार असेल तर by संजय क्षीरसागर
ते माहिती आहे
In reply to contract म्हणजे दोघांनी by मराठी कथालेखक
अंडस्टँडींग ऑन बोथ साईडस
In reply to ते माहिती आहे by संजय क्षीरसागर
बऱ्याच लोकांनी चांगले सल्ले
विवा, मस्त गोष्टे !
In reply to बऱ्याच लोकांनी चांगले सल्ले by शब्दबम्बाळ
खूप मार्मिक भाष्य
लग्नाच्या बागेत मात्र एकच चक्कर मारायला मिळते !
In reply to खूप मार्मिक भाष्य by अॅस्ट्रोनाट विनय
खरंय
In reply to लग्नाच्या बागेत मात्र एकच चक्कर मारायला मिळते ! by संजय क्षीरसागर
रेवती मॅडम, बरूबर हाये तुमचं.
त्याने आणि तिने थोडावेळ
धोका ही कल्पनाच गैर आहे
In reply to त्याने आणि तिने थोडावेळ by जयंत कुलकर्णी
हं....अहो संक्षि विनोद तरी
In reply to धोका ही कल्पनाच गैर आहे by संजय क्षीरसागर
ओके !
In reply to हं....अहो संक्षि विनोद तरी by जयंत कुलकर्णी
लग्न (मग ते arrange marriage