Skip to main content

लाल बहाद्दुर शास्त्री जयंती

Published on गुरुवार, 02/10/2008
आज २ ऑक्टोबर.... आज लाल बहाद्दुर शास्त्री यांची सुद्धा जयंती आहे. त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे आपले माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम. जय जवान !!! जय किसान !!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3706
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

त्यानिमित्त सर्व मि.पा.सदस्यांतर्फे आपले माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांना श्रध्दांजलि व सादर प्रणाम. सहमत आज देशाला तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by सखाराम_गटणे™

आज देशाला तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे.

या लोकप्रिय आणि देशाविषयी प्रचंड कळकळ असणार्‍या महान नेत्याला मनापासून कोटी कोटी प्रणाम - ऋषिकेश

देशाच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणार्‍या महान राष्ट्रभक्त नेत्याला आमचीही आदरांजली ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

देशाच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणार्‍या महान राष्ट्रभक्त नेत्याला आमचीही आदरांजली ...

In reply to by आनंदयात्री

>>देशाच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान करणार्‍या महान राष्ट्रभक्त नेत्याला सहमत ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

लाल बहाद्दुर शास्त्री यांना सादर प्रणाम ! लोकसभेत आजकाल जिथे माकडे बसतात तिथे एके काळी यांच्यासारखे लोक बसत. पुन्हा ती वेळ लवकरच येवो ही सदिच्छा ! - शिवा जमदाडे

शास्त्रीजींना आमचाही प्रणाम...

लाल बहाद्दुर शास्त्री यांना सादर प्रणाम !

लालबहाद्दुर शास्त्री अतिशय सौम्य आणि कोमल आवाजात बोलत असत. १९६२ च्या युद्धात अयुब खान शास्त्री आणि यशवंतराव यांची पाक-आकाशवाणीवरुन बोचरी व्यक्तीगत टिका करत. या दोघांचा उल्लेख टवाळीने धोतीवाले असा करत. त्याचबरोबर हम दिल्लीतक पैदलही चल जायेंगे असे हिणवत. शास्त्री अश्या टिका टिपण्णी प्रती टिका करण्याच्या भानगडीत पडत नसत. युद्धानंतर पाकिस्तानला सपशेल शरणागती पत्करावी लागली. तेंव्हा शास्त्री म्हणाले की, " क्यु जाने कैसे, हम धोतीवाले लाहोर चले गये."

मूर्ती लहान पण किर्ती महान अशा या महान नेत्याला सादर प्रणाम. आपले स्तोम न माजविणारे असे देशभक्त विरळाच!