अरेंज्ड मॅरेज! हे पुरुषाचे फ्रुस्ट्रेशन नाही काय!!!!
किती लोक लग्नाच्या बाजारात आहेत सध्या ?
लाख भर पगार असून पण लोकांना फ्लॅट पाहिजे ,गाडी पाहिजे
परत मुलींना घरकाम नको ,कामवाली बाई पाहिजे
मुलाचे आई वडील नको ,स्वतःचे मात्र घरी पाहिजे
दहा वेळा पाय पडून मग मुलगी देणार ,मुली केव्हाही हुंड्याची केस टाकून सासुरवाद्यना जेल मध्ये अडकवणार
पुरुष जन्म तुझी हि कहाणी
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खर बोलला भाऊ
आजची वस्तुस्थिती
ती डस्टबीन ची अट राहिली
बीन ची अट .?
चला, कुणाला तरी कळवळा...
धन्यवाद