Skip to main content

अरेंज्ड मॅरेज! हे पुरुषाचे फ्रुस्ट्रेशन नाही काय!!!!

लेखक णरुअ यांनी शुक्रवार, 09/12/2016 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
किती लोक लग्नाच्या बाजारात आहेत सध्या ? लाख भर पगार असून पण लोकांना फ्लॅट पाहिजे ,गाडी पाहिजे परत मुलींना घरकाम नको ,कामवाली बाई पाहिजे मुलाचे आई वडील नको ,स्वतःचे मात्र घरी पाहिजे दहा वेळा पाय पडून मग मुलगी देणार ,मुली केव्हाही हुंड्याची केस टाकून सासुरवाद्यना जेल मध्ये अडकवणार पुरुष जन्म तुझी हि कहाणी

वाचने 2852
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

खूप थोडक्यात आटोपलाय लेख. आणखी बरेच काही लिहीता येईल. ही (पण) वस्तुस्थिती आहे आजची.