✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रेम....?

B — Bhagyashri satish vasane, Mon, 11/07/2016 - 18:40
भेटत....ती पण नाही, भेटत....मी पण नाही... निभवणे तिला जमत नाही, आशेवर ठेवणे मला पटत नाही. फसवत ती पण नाही, फसवत मी पण नाही... तिला रुसण्याचे दु:ख आहे, मला एकटेपणाची भीती आहे... समजत...ती पण नाही, रागवत... मी पण नाही... कुठल्यातरी वाटेवर भेट होत असते नेहमी बघत... ती पण नाही... थांबत... मी पण नाही... जेंव्हा पण बघतो तिला, ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी... ऐकत... ती पण नाही, सांगत.. मी पण नाही... पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रेम माझे आजही आहे तिच्यावर नाकारत.. ती पण नाही, सांगत.. मी पण नाही...!

प्रतिक्रिया द्या
24175 वाचन

💬 प्रतिसाद (54)

वाचली आहे कविता अगोदर. आज

ज्योति अळवणी
Wed, 11/09/2016 - 19:47 नवीन
वाचली आहे कविता अगोदर. आज कवयित्री कोण ते कळलं. खूप सुंदर आहे कविता. खूप आवडली. तुमच्यापर्यंत आवडलेली भावना पोहोचवता आली याचा आनंद आहे
  • Log in or register to post comments

चांगली कविता

हृषीकेश पालोदकर
Sun, 11/13/2016 - 11:37 नवीन
चांगली कविता
  • Log in or register to post comments

आवडली .... Innocent.love!

राम राम मिपा
Tue, 11/15/2016 - 17:15 नवीन
मस्तच ! << पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रेम माझे आजही आहे तिच्यावर नाकारत.. ती पण नाही, सांगत.. मी पण नाही...! >>>
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

Bhagyashri sat…
Wed, 11/16/2016 - 20:16 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा