चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेक - माहिती हवी आहे

सुनिल साळी's picture
सुनिल साळी in भटकंती
3 Nov 2016 - 2:49 pm

येत्या 26-27 नोव्हे ला चंद्रगड़ ते मढीमहल ट्रेकला जाणार आहोत. आपल्या मिपाकरापैकी कोणी हा ट्रेक केला असल्यास कृपया मार्गदर्शन करावे. जसे कीती तासांचा ट्रेक आहे. गाईड घ्यावा की नाही ई.

प्रतिक्रिया

तुम्ही ह्या ट्रेकबद्दल काय माहिती जमवली आहे, ते मिपाकरांना सांगा बघू आधी.

स्वच्छंदी_मनोज's picture

3 Nov 2016 - 3:17 pm | स्वच्छंदी_मनोज

सुनीलभौ तुम्ही फेब्रु महीन्यात जाणार होतात ना? तेव्हाही असा माहीती धागा काढला होतात आणी बर्‍याच लोकानी रिप्लाय दिला होता, मिपण दिला होता. झालाच नाही का तेव्हा हा ट्रेक?
हा पहा तुमचाच धागा

http://www.misalpav.com/node/34973

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Nov 2016 - 12:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

ट्रेकसाठि शुभेच्छा!! हा दुवा बघितला का? उपयोगी पडेल.

http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Chandragad_to_Arthur_seat-Trek-...

मधुकर धुरी's picture

13 Nov 2016 - 9:38 pm | मधुकर धुरी

रवि मोरे, ढवळे ०२१९१ ६९० ६२० फोन करुन पहा