✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फक्त तुझ्यासाठी...!

B — Bhagyashri satish vasane, Mon, 10/31/2016 - 21:29
तुझी खुप आठवण आली तर काय करु? तुलाही माझी आठवण करुण देऊ की एकटीच तुझ्या आठवणीत झरु तुझ्याशी बोलावसं वाटलं तर काय करु? स्वत:शीच गप्पा मारु की अबोल राहुन मौन व्रत धरु तुला बघावस वाटलं तर काय करु? तुला शोधत राहू की स्वत:ला एकांतात नेऊ तुला स्पर्श करावासा वाटला तर काय करु? तुझा पहिला स्पर्श आठवू की तु आता माझा नाहिस ही मनाला जाणीव करुन देऊ तुझी आठवण घेऊन जाऊ की तुला विसरण्यासाठी जीव देऊ...!
  • फक्त तुझ्यासाठी...! 2

Book traversal links for फक्त तुझ्यासाठी...!

  • फक्त तुझ्यासाठी...! 2 ›

प्रतिक्रिया द्या
4784 वाचन

💬 प्रतिसाद (8)

करूण वरूण

चांदणे संदीप
Mon, 10/31/2016 - 22:15 नवीन
घसरूण गेलो! शेवटली ओळ वाचून सिरीयस व्हायला झालं राव! असलं काहीबाही नका लिहित जाऊ ओ! :O Sandy
  • Log in or register to post comments

अहो कविता कल्पनात्मक आहे

Bhagyashri sat…
Mon, 10/31/2016 - 22:19 नवीन
अहो कविता कल्पनात्मक आहे संदीप भाऊ.
  • Log in or register to post comments

होय तै!

चांदणे संदीप
Tue, 11/01/2016 - 15:24 नवीन
पण चांगल्या कल्पना कर की ग तै... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhagyashri satish vasane

होय तै!

चांदणे संदीप
Tue, 11/01/2016 - 15:29 नवीन
पण चांगल्या कल्पना कर की ग तै... :( तेर्कू सायलीच पटींगा रे येडे मेर्कू आती तेरी लैच्च कीव फुडले सोम्मारतक नै सुधरा ना तो मैच्च लेती तेरा जीव! - सलमा (आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, सोलापूर, सेकंड ईयर) तुझा जीवच घेते... वगैरे 'चांगलीच' कल्पना आहे! ;) आपण आपला जीव का द्यावा? ;) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhagyashri satish vasane

कसं काय सुचतं हो असं लिहायला?

एस
Tue, 11/01/2016 - 17:05 नवीन
कसं काय सुचतं हो असं लिहायला? मी तुमच्या कविताणचा फॅण झालो आहे.
  • Log in or register to post comments

दुसरा भाग पण येतोय कवितेचा,

Bhagyashri sat…
Tue, 11/01/2016 - 20:21 नवीन
दुसरा भाग पण येतोय कवितेचा, नक्की वाचा
  • Log in or register to post comments

छान लिहिलयंस.

मराठी कथालेखक
Mon, 11/07/2016 - 13:06 नवीन
छान लिहिलयंस. विरहामुळे निर्माण झालेली व्याकुळता चांगली मांडलीयेस.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

Bhagyashri sat…
Mon, 11/07/2016 - 14:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा