शहरातील माणसं त्यांना अॅडजस्ट करुन घेत नाहीत
आणि
शहरात मुलांबरोबर आईवडील स्थिरावत का नाही
आता समजले. मला आधी वाटले की शहरातील शेजारीपाजारी अॅडजस्ट करत नाहीत असे म्हणावयाचे आहे का! शहरातील माणसे म्हणजे त्यांचीच मुले असा अर्थ घ्यायचा असल्याचे लक्षात आले.
शहरातील माणसं त्यांना अ
थोडं स्पष्टिकरण हवय....
मुख्यत्वेकरून स्वतःची. काही
चांगली आहे कविता... अगदी संवेदनशील..!!
मस्त हो ऋषीकेश!
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार!