Skip to main content

आझाद

Published on शनीवार, 17/09/2016
तीन दिवसापूर्वी यु ट्यूबवर 'आझाद' नावाची शॉर्ट फिल्म प्रकाशित झाली . AAZAD | AWARD WINING MARATHI SHORT FILM | काही लोकांच्या मनाला भावली तर काही लोकांना खटकली .... ! तर काहींना 'झिरो ग्राउंड ''वर आधारीत असलेली पटकथा वाटली ! दैनिक सकाळ , म .टा . ने नावाजलेली अन दिग्दर्शक 'किशोर' ने संवेदनशील कथेला न्याय दिल्याचे मत मांडले ! मराठी चित्रपटास अश्याच मनाला चटका लावणाऱ्या , अन विचार करायला भाग पडणाऱ्या नवीन दिग्दर्शकांची गरज आहे , असे मला वाटते ! बाकी प्रत्येकाचे मत प्रत्येकावर अवलंबून ..... !!!!

वाचन संख्या 1086
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया