Skip to main content

शॉर्ट फिल्म

आझाद

लेखक अविनाश लोंढे. यांनी शनिवार, 17/09/2016 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

तीन दिवसापूर्वी यु ट्यूबवर 'आझाद' नावाची शॉर्ट फिल्म प्रकाशित झाली .

AAZAD | AWARD WINING MARATHI SHORT FILM |

काही लोकांच्या मनाला भावली तर काही लोकांना खटकली .... ! तर काहींना 'झिरो ग्राउंड ''वर आधारीत असलेली पटकथा वाटली !

दैनिक सकाळ , म .टा . ने नावाजलेली अन दिग्दर्शक 'किशोर' ने संवेदनशील कथेला न्याय दिल्याचे मत मांडले !