खवचट प्रतिसाद १: तुम्हाला आमचेच देव सापडतात अशी चेष्टा करणारी रुपकं लिहायला. त्यांच्या देवावर असलं काही लिहून दाखवा.
खवचट प्रतिसाद २: या खेळात देवाच्या आगमन प्रसंगी ढोल वाजवून संस्कृती जपण्याचे पॉईंट्स मिळण्याची काही सोय आहे का?
साधारण प्रतिसादः आयडीयाची कल्पना छान आहे.
प्रतिक्रिया
लेख कुठेय?
आता दिसतो आहे लेख.
छान आहे लेख
:) छान लेख.
खवचट प्रतिसाद १: तुम्हाला
छान लेख.
मस्त लेख
राजाचे नवीन कपडे छान आहेत!