मुंबईत खादाडीसाठी-खरेदीसाठी कुठे काय?
बरेच दिवस झाले मुंबई दर्शन झाले नाही, आधी फक्त मुंबई वारी कामासाठी व्हायची. पण आता मुद्दामहून एक-दोन दिवस काढून मुंबई अनुभवायची असा विचार आहे.
"मनसोक्त हादडायची ठिकाणे कुठली?" - एक पुणेकर खवय्या. (दादर मधले गोमंतक बद्दल ऐकून आहे), पण अजून जाण्याचा योग आला नाही.
आणि सपत्नीक जात आहे त्यामुळे खरेदी करण हे ओघानी आलंच.
तर मिपाकरांनो कुठले पर्याय सुचवाल?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पोलिस कॅंटीनच कुणी नाव नाही
उडिपी हॅाटेलात न जाणे.
@ प्रदीप.......... जयहिंद एक
हायवे गोमांतक
हायवे गोमंतक, ☺
ते सायबा रेस्टॉरंटबद्दल
बांद्र्याला कलानगरपाशी अशेच
तेच
कॉपर चिमनी
बांद्र्याला कलानगरपाशी अशेच
चेंबूरमधे कुठे नि काय छान
शण्मुखानंद हॅाल( किंगज सर्कल
रानडे रोड वरून सरळ टेलेफोन एक्सचेंजकडे
सचिन
पण सचिनत रानडे रोडवर नसून
हो नमा