'उडता महाराष्ट्र'
'उडता महाराष्ट्र'
काही दिवसांपूर्वी 'उडता पंजाब' हा चित्रपट आला आहे.त्या चित्रपटवरून खूप वाद झाला..म्हणून म्हंटलो कि बघू चित्रपट... आहे तरी काय नक्की त्या चित्रपटा मध्ये कि ज्या वरून एवढा वाद झाला.पण चित्रपट बघितल्यावर खरच वाटलं कि किती 'भीषण' परिस्थिती आहे पंजाब मध्ये...काही वर्षांपूर्वी पंजाब मधील तरुण हे खेळात पुरस्कार मिळवत होते.पण आज तिथले तरुण हे 'व्यसनाच्या' अधीन झाले आहे...परन्तु व्यसन हा प्रश्न फक्त पंजाब पुरता मर्यादित नाही आहे...आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा 'अंमली पदार्थांचे व्यसन' आपले पाय रोवून उभा आहे...आज प्रत्येक ठिकाणी अगदी सहज पणे गुटखा(बंदी असूनही),तंबाखू,सिगरेट,गांजा इ. प्रकारचे 'अंमली पदार्थ' सर्रास पणे विकले,व खरेदी केले जातात...एका सर्वे मधून असे कळे आहे कि महाराष्ट्रा मध्ये विशेषतः मुंबई मध्ये 'ड्रगचे' प्रमाण जात आहे..पंजाब पेक्षा जास्त...त्या मुळे आता पासूनच ह्या सर्व गोष्टींना आळा घातला पाहिजे...अन्यथा काही काळाने जसा उडता पंजाब हा चित्रपट आला तसा 'उडता महाराष्ट्र'हा चित्रपट येयला वेळ लागणार नाही.......
-मनिष शिल्पा अनुसे ७०५७२१८१०६
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे सगळे सॉफ्ट ड्रुग्स आहेत
सॉफ्ट ड्रग्स आहेत हे मान्य,
हा विषय फ़क्त ड्रुग्सचा नाही.......
का नाही होऊ शकत?
पंजाब हून इथे मीडिया जास्त
मीडिया
पंजाब आणि महाराष्ट्रात एक मोठा फरक
आपल्याइथे एम्डी पावडर किती
पुण्यात ?
टकाचे 'आपल्याइथे' म्हणजे
एखादी गोष्ट सहजपणे मिळणे
कोरेक्स आजकाल ओटीसी मिळत नाही
डी कोल्ड मिळतं ना.
त्याचं एक कारण हेही आहे
येस्स
सहआयुक्त ? पोलीस ?
हो....
पोलीस मध्ये घराकडे वेळ कमी
१७ व्या वर्षाच्या मुलाला
सध्या एक राजकीय पक्षाचा नेता
म्हंजे, तरुणांना अशा व्यसना
ड्रग्स आणी अतिरेकी ह्या
हा विषय फ़क्त ड्रुग्सचा नाही.. सर्वच व्यसनांचा आहे............
-मनिष अनुसे(सदस्य,भा.ज.पा.
हे काय आहे?
कल्याण ला फ़लाट क्रं. २ च्या समोर पटरीवर
अगोदर बुचभर फुकट देतात नंतर
उडता महाराष्ट्र नाही मळता
भयनक आहे