समाज बिघडणे याचा कोणता अर्थ आपल्याला येथे अभिप्रेत आहे :?
उदा : नीतीमत्ता ढासळणे, व्यसनाधीनता, शासकीय्/राजकीय गैरव्यवहार अन् घोटाळे इ.इ.
या प्रत्येक अर्थाचे वेगवेगळे कारण असु शकते :)
तुम्ही दिलेल्या पर्यायमध्ये चांगले वाईट असतेच की ?
आणि मुख्य म्हणजे आपण स्वता घडलो पाहिजे
समाज त्यानंतर............
हा मनुष्या स्वभाव आहे की तो वाईट लगेच घेतो.....
नाही तर युरोपी संस्कृती पण वाईट नाही..........पण आपण मात्र !
समाज बिघडलेला आहे हे गृहितक आहे. जे आम्हाला मान्य नाही.
सहमत आहे.
समाजात राहणारे लोकच ..बिघडलेले असतात, त्यांना समाजात सरळ राहता येत नाही...वाईट मार्गाला लागतात.
आणि त्यांच्यामुळे समाजाचे नाव खराब होते..राम दादा..
समाज बदलला आहे, हे मानतो.
तो बिघडला आहे हे गृहीतक सध्या मान्य नाही (पण पटवल्यास अमान्यही नाही.)
प्रकाश घाटपांडे वर असेच काही म्हणतात - समाज घडतोही आहे, बिघडतोही आहे.
या कौलात समाज बिघडलेला आहे हे गृहितक आहे. जे आम्हाला मान्य नाही.
नानांशी १००% सहमत.
माझ्या आवडत्या लेखकाचं, बर्ट्रांड रसलचं वाक्य आठवलं:
Do not fear to be eccentric in opinion, for every opinion now accepted was once eccentric.
प्रत्येक वेळी पुढची पिढी वाया गेलेली आहे असा आक्रोश ऐकता येतो आणि ही परंपरा अगदी अरिस्टॉटलच्या काळातही असल्याचं फार पूर्वी वाचलं होतं.
प्रत्येक कालखंडात पूर्वी च्या काळा च्या तुलनेने (त्याकाळातील व्यक्ती च्या मते) समाज बिघडलेलाच असतो. आमचे वेळी असे नव्हते , हे वाक्य सतत एकायल मिळते. कालाय तस्मै नमः.
आजसुद्धा "ॠषीतुल्य आदरणीय गुरुजनांची" परंपरा सन्मानाने काही ठिकाणी टिकुन आहे ...
सर्वसाधारण निष्कर्ष काढुन मी त्यांच्या त्यांगांची व कष्टांची किंमत कमी होऊ देणार नाही ...
मोठ्ठ्या शहरात कदाचित नसतीलही पण अजुन काही ठिकाणी "निरपेक्ष भावनेने विद्यादान " करणारे "गुरु" आहेत.
अवांतर : आमच्या गावात संस्कॄतची शिकवणी घेणारे एक आचार्य शिकवताना " शुचिर्भुत होऊन व सोवळ नेसुन " शिक्षण द्यायचे ...
निवॄत्तीनंतर २० वर्षे त्यांनी हा उपक्रम चालवला ...
त्याबद्दल त्यांनी कुणाकडुनही एक छदाम घेतयाचे माझ्यातरी ऐकिवात नाही ...
असो. बाकीच्याला बर्यापैकी सहमत ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मी नक्कीच नाही. मी नाही कोणाला बिघडविले. :''(
आता थोडे मुद्याचे... तुमच्या प्रश्नाचा संदर्भ कळला असता तर उत्तर देता आले असते. काय बिघडले त्यावर उत्तर अवलंबून आहे.
बाकी वर प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे वेगवेगळी कारणे आहेत.
वरील सर्व..
शंका!
पाश्चीमात
समाज बिघडायला कारणीभुत कोण आहे?
समाज
या कौलात
समाज कधीच बिघडत नाही...
In reply to या कौलात by अवलिया
असेच म्हणतो
In reply to या कौलात by अवलिया
+१
In reply to असेच म्हणतो by धनंजय
या कौलात
In reply to या कौलात by अवलिया
+१
In reply to या कौलात by ३_१४ विक्षिप्त अदिती
समाज
तुम्ही....
तुम्ही....
आदरणिय
स्पष्टपणे असहमत ...
In reply to आदरणिय by मराठी_माणूस
आजसुद्धा
In reply to स्पष्टपणे असहमत ... by छोटा डॉन
मी नाही...
संत वाणी