✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचेही (देशी) गणगोत

स
सुनील यांनी
Tue, 09/23/2008 - 10:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7654 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

पण त्याचं

विसोबा खेचर
Tue, 09/23/2008 - 12:05 नवीन
पण त्याचं बुधवार-शनिवारच व्रत मात्र भलतच कडक! झेपणार नाय आपल्यासारख्याला!" ठीक आहे. आम्ही शिकवू तुम्हाला ते व्रत! :) आणि ती पालकांची गर्दी पाहिलीस? त्यांच्या समुपदेशासनाचे धडे घेण्यासाठी कोण धडपड त्यांची!" अरे कसलं आलंय समुपदेशन वगैरे! हा आचार्य विनायक स्वत:च एक सुविचारात भलभलते अर्थ शोधणाणारा वात्रट शिक्षक आहे! :) बाकी फोलपट संप्रदाय हा शब्द मस्तच! :) वा सुनीलराव! छानच लिहिता राव तुम्म्ही! येऊ द्यात पुढचेही भाग भराभर! अजून सर्किट, प्रियाली, गटणे, डिलिट चिरुटे, इज्जूभाऊ, इत्यादी बरीच मंडळी बाकी आहेत...:) आपला, तात्या अंमळनेरकर.
  • Log in or register to post comments

हा हा हा

आनंदयात्री
Tue, 09/23/2008 - 12:13 नवीन
मस्त .. आवडले.. आन दो और भी ! >>"आणि ती त्या आनंदमार्गीच्या मागे ढोल बडवत जाणारी चष्मेवाली बाई बघितलीस की नाही?" =)) >>"अग, आता हा फोलपट संप्रदाय म्हणजे काय ते मला नको विचारू हां. कारण मलाही ते धड ठाऊक नाही." या दिक्षा घ्यायला. आपलाच, आद्य हलकट उर्फ हलकटाचार्य उर्फ आंद्या हलकट हलकट संप्रदाय मु.पो. मिसळपाव डॉट कॉम *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments

मान गये मुघल-ए-आझम!

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/23/2008 - 12:13 नवीन
ह.ह.पु.वा. ... ही कसली विचित्र पोझ घेतलीय? अग, त्याला समुपदेशासन असे म्हणतात ... ... त्यांचं नाव आनंदमार्गी. नेहेमी आनंदाच्या यात्रेला जाणार्‍या फोलपट संप्रदायाचे जनक.... ... आता लोक त्याला कौलारू राम दादा असे म्हणतात! .... ती जादूगार आहे. सध्या एक शष्ठांश झाल्यामुळे मुलगी वाटते पण आहे आज्जीबाई .... (पंचवीस सक दीडशेचा हिशोब अगदी जुळतो हा!) ... कोणत्याही विषयावर अगदी पैज लावून अधिकारवाणीने बोलतात =)) काय तडाखेबंद फलंदाजी आहे .... मान गये मुघल-ए-आझम! आणि आणखी गणगोतांची प्रतिक्षा करत आहेच! (ढोल बडवणारी) अदिती
  • Log in or register to post comments

मजा आली

विनायक प्रभू
Tue, 09/23/2008 - 12:28 नवीन
http://vipravani.wordpress.com/ मजा आली. तात्यानंतर मानाचा दुसरा गणपती आमचा. सिनिऑरिटी ने जावे राव. इतर कळाकार मंड्ळीना वाईट वाटेल. आणि मापात पाप ठेउ नका. जरा खोलात शिरा. क्रिप्टीजम मध्ये गुंतलेला वि.प्र. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे (ल का ळ ते तुमचे तुम्ही ठरवा)
  • Log in or register to post comments

हा हा हा

आनंदयात्री
Tue, 09/23/2008 - 12:33 नवीन
केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे (ल का ळ ते तुमचे तुम्ही ठरवा) लै भारी .. क्रिप्टीक टुकारी !! *संस्कृत आणी शुद्धलेखन आमचे ऍड्रिनलिन आहे*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

जबरा !!!!!!!!!!

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 09/23/2008 - 12:37 नवीन
जबरा !!!!!!!!!! =)) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

लै भारी!!! "No

ऋचा
Tue, 09/23/2008 - 12:40 नवीन
लै भारी!!! =)) =)) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

उत्तम लेख

अवलिया
Tue, 09/23/2008 - 14:52 नवीन
उत्तम लेख आता पुढे कोणाचा नंबर बरे ? :?
  • Log in or register to post comments

ओऴख...

बापु देवकर
Tue, 09/23/2008 - 15:01 नवीन
गणगोताची ओळ्ख पट्ते हो...
  • Log in or register to post comments

चलो आगे

अनिल हटेला
Tue, 09/23/2008 - 16:30 नवीन
चलो आगे बढो !! अजुन बरेच गणगोत शिल्लक आहेत !! ( मापात पाप नाय करायच !!) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

मस्त रे !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/23/2008 - 18:46 नवीन
सुनील, सदस्यांच्या स्वभावावर मस्त रेवड्या उडवल्या, आवडल्या. तितकं ते फोलफट संप्रदायाऐवजी 'बोरकरी संप्रदाय' पाहिजे होतं (ह. घ्या ) -दिलीप बिरुटे (बोरकरी संप्रदायाचा गाढा अभ्यासक )
  • Log in or register to post comments

चलो आगे

झकासराव
Tue, 09/23/2008 - 18:48 नवीन
चलो आगे बढो !! अजुन बरेच गणगोत शिल्लक आहेत !! ( मापात पाप नाय करायच !!) >>>>>>>.. हेच म्हणतो :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मनोरंजक.

रेवती
Tue, 09/23/2008 - 18:52 नवीन
चांगलं लिहिलयं. रेवती
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सुनील
Tue, 09/23/2008 - 21:55 नवीन
सर्व संबंधितांनी ही किंचितशी थट्टा खेळीमेळीने घेतली, याबद्दल धन्यवाद! अजून बरीच "रत्ने" राहीली आहेत याची जाणीव आहेच. पुढच्या खेपेस त्यांच्यावरही काही लिहू.... सुनील खणखणपाळ Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

बस क्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/23/2008 - 21:57 नवीन
>> सर्व संबंधितांनी ही किंचितशी थट्टा खेळीमेळीने घेतली, याबद्दल धन्यवाद! बस क्या? मज्जा आली वाचायला! आणि इथे येतोच आपण थट्टा-मस्करी करायला मग तुम्ही थोडी मस्करी केली तर रागवायचं का हसायचं? आणि त्या क्रमशःच्या गल्लीतून लवकरच बाहेर या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

आणि त्या

अनामिक
Tue, 09/23/2008 - 22:24 नवीन
आणि त्या क्रमशःच्या गल्लीतून लवकरच बाहेर या! कोण बोलतय? एलियनायटीसेलिया भाग ६ येऊ द्या लवकर... बाकी सुनीलराव... भाग मस्तं जमलाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बहोत अच्छे !

मुक्तसुनीत
Tue, 09/23/2008 - 22:15 नवीन
सुनीलराव ! थ्री चिअर्स म्यान ! मझा आ गया ! अरे अजून बरेच अतिरथी महारथी शिल्लक आहेत की :-) लगे रहो खणखणपाळ !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

मस्त

यशोधरा
Tue, 09/23/2008 - 22:28 नवीन
मस्त लिहिलेय! मजा आली वाचायला :)
  • Log in or register to post comments

मस्तच हो सुनीलराव!

चतुरंग
Tue, 09/23/2008 - 23:15 नवीन
टोप्यांची उडवाउडवी मस्तच. क्रमशः गल्ली आवडली! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा