✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

म
मुक्त विहारि यांनी
Mon, 07/04/2016 - 10:40  ·  लेख
लेख
नमस्कार, गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच. मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो. सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे. (किंबहूना मला माझ्या शेतीचे आर्थिक नियोजन करतांना ह्यांच्या लेखांचा खूप फायदा झाला आणि पुढे पण होईलच.) ह्या माहितीमुळेच, मी शेतकरी होवू शकलो. ह्या लेखांचा मला जसा फायदा झाला तसाच फायदा मिपाकरांना व्हावा, ह्या उद्देशाने, मिपावर भटकंती, पाककृती,काव्य ह्या विषयांसाठी जसे स्वतंत्र विभाग आहेत, तसाच "शेती" ह्या विषयासाठी देखील एक विभाग असावा असे माझे मत. कळावे, आपलाच, (शेतकरी) मुवि
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
3552 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

सहमत.

मार्मिक गोडसे
Mon, 07/04/2016 - 10:43 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments

+१

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 11:33 नवीन
+१
  • Log in or register to post comments

सहमत

रघुनाथ.केरकर
Mon, 07/04/2016 - 12:07 नवीन
हो... स्वतन्त्र विभाग हवा.
  • Log in or register to post comments

होय

नाखु
Mon, 07/04/2016 - 13:06 नवीन
महाराजा
  • Log in or register to post comments

चांगली कल्पना

पैसा
Mon, 07/04/2016 - 13:44 नवीन
चांगली कल्पना. प्रशांतला विचारू.
  • Log in or register to post comments

सहमत

शाम भागवत
Mon, 07/04/2016 - 18:46 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments

+१

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/04/2016 - 20:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments

सहमत

वगिश
Mon, 07/04/2016 - 21:51 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments

+१

चांदणे संदीप
Mon, 07/04/2016 - 22:32 नवीन
आपली माती आपली माणसं आपलं मिपा! Sandy
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा