ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. म. म. प्रा. ब्रह्मानंद देशपांडे स्मृती-व्याख्यानमाला

Parag Purandare's picture
Parag Purandare in भटकंती
29 Jun 2016 - 4:24 pm

पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंंडळात ३री ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. म. म. प्रा. ब्रह्मानंद देशपांडे स्मृती-व्याख्यानमाला शनिवार,दि. ६ व रवीवार,दिनांक ७ अॉगस्ट २०१६ या दिवसांत आयोजित केली आहे.
या वर्षी धारवाड येथील प्रा. डॉ. श्रीनिवास पडिगर, प्राचीन इतिहास, शिलालेख, मंदिरे व मूर्ती या विषयांतले तज्ञ, माजी विभाग प्रमुख, कर्नाटक विद्यापीठ, हे मंडळात दोन व्याख्याने देणार आहेत. दोन्ही व्याखांनांना ज्येष्ठ इतिहास संशोधक, मंदिर व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर अध्यक्ष स्थानी असणार आहेत. ही व्याख्याने इंग्रजीमधुुन होणार आहेत. सोबत व्याखांनांचा विषय व इतर माहिती करता निमंत्रण पत्रिका जोडलेली आहे.

आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

प्रतिक्रिया

खेडूत's picture

29 Jun 2016 - 5:49 pm | खेडूत

वा!

निमंत्रण पत्रिका जोडलेली आहे.

कुठै?

ब्रह्मानंद देशपांडे हे माझ्या घरी म्हणजे मंगळवेढयाला आले होते

अजय देशपांडे's picture

30 Jun 2016 - 11:00 pm | अजय देशपांडे

निमंत्रण पत्रिका दिसत नाही