Skip to main content

ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. म. म. प्रा. ब्रह्मानंद देशपांडे स्मृती-व्याख्यानमाला

लेखक Parag Purandare यांनी बुधवार, 29/06/2016 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंंडळात ३री ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. म. म. प्रा. ब्रह्मानंद देशपांडे स्मृती-व्याख्यानमाला शनिवार,दि. ६ व रवीवार,दिनांक ७ अॉगस्ट २०१६ या दिवसांत आयोजित केली आहे. या वर्षी धारवाड येथील प्रा. डॉ. श्रीनिवास पडिगर, प्राचीन इतिहास, शिलालेख, मंदिरे व मूर्ती या विषयांतले तज्ञ, माजी विभाग प्रमुख, कर्नाटक विद्यापीठ, हे मंडळात दोन व्याख्याने देणार आहेत. दोन्ही व्याखांनांना ज्येष्ठ इतिहास संशोधक, मंदिर व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो.बं. देगलूरकर अध्यक्ष स्थानी असणार आहेत. ही व्याख्याने इंग्रजीमधुुन होणार आहेत. सोबत व्याखांनांचा विषय व इतर माहिती करता निमंत्रण पत्रिका जोडलेली आहे. आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.

वाचने 1679
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

वा!
निमंत्रण पत्रिका जोडलेली आहे.
कुठै?