✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

क्षितीज (कविता)

अ
अरुण मनोहर यांनी
Mon, 09/22/2008 - 07:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3191 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

अ
अनिल हटेला Mon, 09/22/2008 - 07:29 नवीन

वाह

वाह !! भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद नको ते क्षीतिज नको ते मंदरंग भुकी जीवाला एक घासही उदंड छान !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/22/2008 - 07:40 नवीन

आई गं...

सुंदर कविता... अतिशय सुरेख. भरल्यापोटी सगळेच छान वाटते. पण आपले पिलू भुकेले आहे, एकटे आहे घरी..... काय आकाश आणि काय त्याचे रंग.. सगळंच बेरंग!! - (सर्वव्यापी, एका चिमुकल्या पाखराची आई)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/22/2008 - 08:26 नवीन

फारच सुंदर

फारच सुंदर अन् वास्तववादी कविता...! छान क्षितिज, केशरी रंग वगैरेचं कौतुक तुम्हाआम्हाला! परंतु, चित्र मनोहारी ह्या क्षीतिजी राही दाद जग देई पाखरू त्राही त्राही बेरंगी रंगातून कसे भूक साही दूर क्षीतिजी पिलू वाट पाही भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद नको ते क्षीतिज नको ते मंदरंग भुकी जीवाला एक घासही उदंड हेच अधिक खरं! संध्यारेषांचं वर्णन करणार्‍या समस्त कवी-लेखकांना अन् मावळतीचे संध्यारंग टिपणार्‍या समस्त चित्रकार-छायचित्रकारांना अंमळ एक लहानशी चपराक देऊन भानावर आणणारी कविता...! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Mon, 09/22/2008 - 11:01 नवीन

भरल्या

भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद नको ते क्षीतिज नको ते मंदरंग भुकी जीवाला एक घासही उदंड हे खुप आवडल!! (मी क्षितिजा) ऋचा "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Mon, 09/22/2008 - 13:30 नवीन

सुंदर

सुंदर कविता. भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद नको ते क्षीतिज नको ते मंदरंग भुकी जीवाला एक घासही उदंड ह्या ओळी क्लासच ईश्वरी
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा