महिला वायुदल पायलटस
३ महिलांनी भारतीय वायुदलात फायटर जेट पायलट म्हणून जबाबदारी स्वीकार्लीये.
त्या युवतींचे मनापासून कौतुक, आदर आणि अभिमान.
तथापि ह्या युवतींना काय प्रकारच्या कामगिऱ्या पार पाडाव्या लागतील हा प्रश्न सतावतोय. विशेषत: उद्या युद्ध सुरु झाल्यास ह्या महिलांना हम्म घ्या हे विमान आणि जाऊन करा बॉम्बिंग सिमेपलीकडे असा आदेश पार पडावा लागेल का ? सौरभ कालिया वगैरे आठवले कि अशा जागी एखादी स्त्री असेल तर काय होईल असे वाटते.
आर्मी आणि नेव्हीत काय परिस्थिती आहे ? प्रत्यक्ष युद्धमैदानावर स्त्रिया जातात का ? इतर देशानमध्ये काय परिस्थिती आहे ?
मला झाशीची राणी, रायबघन वगैरे उदाहरणे ठाऊक आहेत पण फायटर प्लेन्स वगैरे म्हणजे केवळ स्तिमित करणारे आहे ...
सोन्याबापू, डॉक्टर खरे आदी प्रभृतीनच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
डॉक्टर साहेब तुमचे मत द्या
मारवा साहेब
पण पण.. स्त्रियांनी जाण्याची
खरे सर
कार्योचित्य
कार्योचित्य (suitability for
गवि
परंतु दुर्दैवाने प्रत्त्येक
सुबोध सर
पाकीस्तानची फायटर पायलट आयेशा फारुक युद्धासाठी सज्ज आहे.