Skip to main content

हासवुन लोक चेहरे फसवुन लोक गेले हे आयुश्य टाचलेले उसवुन लोक गेले.

लेखक लक्ष्मीकान्त यांनी शनिवार, 20/09/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2794
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

असेच म्हणतो! :) (उसवलेला) टिंग्या

किती अपेक्षेने उघडला होता हा दुवा... हासवुन लोक चेहरे फसवुन लोक गेले हे आयुश्य टाचलेले उसवुन लोक गेले. :D सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

काही समजले नाही. रेवती

लक्ष्मिकांत, दूवा देऊन 'फसवून' गेलास . परफेक्ट शिर्षक !

लहानपणी कुणाची खेचण्यासाठी एक दगड सुंदर रंगीत कागदात गुंडाळून त्याला चॉकलेट म्हणून देत असू, त्याची आठवण झाली! सुरेश भटांची याद देणारा शेर शीर्षकात देऊन आता एक सुंदर गझल वाचायला मिळणार म्हणून आत आलो, तर आत काहीच नाही? l Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.