मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हासवुन लोक चेहरे फसवुन लोक गेले हे आयुश्य टाचलेले उसवुन लोक गेले.

लक्ष्मीकान्त · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

वाचने 2793 वाचनखूण प्रतिक्रिया 6

ब्रिटिश टिंग्या 21/09/2008 - 01:36
असेच म्हणतो! :) (उसवलेला) टिंग्या

फटू 21/09/2008 - 03:56
किती अपेक्षेने उघडला होता हा दुवा... हासवुन लोक चेहरे फसवुन लोक गेले हे आयुश्य टाचलेले उसवुन लोक गेले. :D सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

केशवराव 21/09/2008 - 07:10
लक्ष्मिकांत, दूवा देऊन 'फसवून' गेलास . परफेक्ट शिर्षक !

सुनील 21/09/2008 - 07:34
लहानपणी कुणाची खेचण्यासाठी एक दगड सुंदर रंगीत कागदात गुंडाळून त्याला चॉकलेट म्हणून देत असू, त्याची आठवण झाली! सुरेश भटांची याद देणारा शेर शीर्षकात देऊन आता एक सुंदर गझल वाचायला मिळणार म्हणून आत आलो, तर आत काहीच नाही? l Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.