✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नाशिक येथे महापुर

म
मिंटी यांनी
Sat, 09/20/2008 - 11:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4941 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

म
मृगनयनी Sat, 09/20/2008 - 12:08 नवीन

मिंटे.....

मिंटे..... खरच गं पुण्यात २-३ वर्षांपुर्वी आलेल्या पुराची आठवण झाली.... माझं आजोळ नाशिक चं आहे..त्या एरियातही पाणी शिरलय... सुदैवाने.. आमचा वाड्याचं रुपांतर एका कॉम्प्लेक्स मध्ये झालय्...काही वर्षांपुर्वीच.... नैतर काही जुन्या वाड्यांच्या भिंती कोसळुन सामान वाहुन गेलंय....... हे वरुणराजा..... थांबव आता हा रुद्रावतार! :|
  • Log in or register to post comments
न
निशा Sat, 09/20/2008 - 12:22 नवीन

अनुभव

काल नाशिक मध्ये आलेला महापुर बघीतला आणि अनुभवलाही!!!!!
  • Log in or register to post comments
भ
भोचक Sat, 09/20/2008 - 16:18 नवीन

देवा वाचव

देवा आमच्या नाशिकला वाचव. इथे पहा नाशिकचा महापूर. http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/0809/20/1080920007_1.htm
  • Log in or register to post comments
अ
अरुण वडुलेकर Sun, 09/21/2008 - 15:38 नवीन

धन्यवाद!

मिंटी आणि महापुराने व्यथित झालेल्या सर्व नाशिकवाल्या मिपाकरांना , त्यांनी या महापुराची वार्ता छायाचित्रांसकट मिपावर दिल्याबद्दल धन्यवाद. मीही नाशिककरच आहे आणि या महापुरात यथाशक्ति मदतकार्यात होतो. १०७९ नंतरचा हा दुसरा महापूर. त्याही माहापूरात मी असाच धडपडलो होतो. यावेळी अहिल्याबाई होळकर पूल व कन्नमवार पूल वगळता बाकी तीन पूल पाण्याखाली होते. या निमित्ताने मिपावरच्या नाशिककरांची खानेसुमारी होऊन मिपाचा एक नाशिक कट्टा व्हायला हवा. अरुण वडुलेकर (एक नाशिककर)
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 09/21/2008 - 19:02 नवीन

बापरे..!

१०७९ नंतरचा हा दुसरा महापूर. त्याही माहापूरात मी असाच धडपडलो होतो. आपले आजचे अंदाजे वय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण वडुलेकर
अ
अभिज्ञ Sun, 09/21/2008 - 19:04 नवीन

१०७९?

आपल्याला १९७९ असे म्हणायचे आहे का? :) टंकलेखनातील त्रुटि समजू शकतो,पण इथे त्यातुन झालेला विनोद पाहता रहावले नाहि म्हणुन हा प्रतिसाद. :) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण वडुलेकर
द
देवदत्त Sun, 09/21/2008 - 18:59 नवीन

एवढं काही

:( एवढं काही चाललं आहे ह्याचा अंदाजच नव्हता. पुन्हा बिहारमधीलही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा