काही महत्वाच्या कागदपत्रान्चे Attestation(साक्षान्कीत प्रत) करुन हवे आहे.
पुण्यात कोठे मिळू शकेल?
Attestation हे राज्य/केन्द्र शासनाच्या वर्ग १ अधिकार्याकडून करुन हवे आहे. नगरसेवक/नोटरी नको. आमदार्/खासदार चालतील.
सद्ध्या बर्याच शाळाना सुट्ट्या असल्याने मुख्याध्यापक पदावरील व्यक्ती भेटू शकत नाहियेत.
नवीन नियमानुसार self attestation चालते हे सान्गु नये, ministry ला वर्ग १ अधिकार्याने केलेले attestation हवे आहे.
वाचन संख्या
3528
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
कुमठेकर रस्ता
धन्यवाद.
In reply to कुमठेकर रस्ता by स्थितप्रज्ञ
पोलीस कमीशनर किंवा IAS समकक्ष
IAS, IPS किन्वा समकक्ष
In reply to पोलीस कमीशनर किंवा IAS समकक्ष by मोदक
गॅजेटेड अधिकार्यात राज्य
In reply to IAS, IPS किन्वा समकक्ष by अनिकेत वैद्य
राज्य सरकार चे अधिकारी चालतात
In reply to गॅजेटेड अधिकार्यात राज्य by नाईकांचा बहिर्जी
इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जा.
इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये
In reply to इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये जा. by आदूबाळ
..
धन्यवाद.
In reply to .. by mugdhagode
त्यापेक्षा नोटरी कडुन अ
नोटरी चालणार नाही असे स्पष्ट
In reply to त्यापेक्षा नोटरी कडुन अ by प्रसाद१९७१
नगरसेवक वा नोटरी गाठा
नगरसेवक वा नोटरी चालणार नाही
In reply to नगरसेवक वा नोटरी गाठा by चंद्रनील मुल्हेरकर
क्लास १ अधिकाऱ्या कडून
घराच्या आसपास चौकशी करा
नोटरी चालणार नाही हे
नोटरी चालणार नाही हे स्पष्ट
In reply to नोटरी चालणार नाही हे by कंजूस
सर्व प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मला हा फंडाच कळत नाही
ओळख नसताना बरेच अधिकारी सही
In reply to मला हा फंडाच कळत नाही by माम्लेदारचा पन्खा
खरे आहे.
In reply to ओळख नसताना बरेच अधिकारी सही by अनिकेत वैद्य
ओळख नसताना
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
सही न देण्याचं कारण म्हणजे जर