मूळातच दुर्बोध असणार्या या ऋचेच्या संदर्भातल्या इतर ऋचा वगैरे दिल्या असत्या तर जरा तरी मदत झाली असती.
अहो ती ऋचा ठार दुर्बोध आहे म्हणूनच तर इथे प्रत्येकाने आपापले विचार सांगायचे आहेत! ती ऋचा म्हण्जे कच्चामाल समजा हो!
>:P :B :?
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
हा धागा वाचून उपक्रमावरील मूळ लेखाचा लेखक ऋजू माझ्यावर अंमळ वैतागला आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तो बापडा माझ्यावर व्यक्तिगत शेरे मारू लागला! :)
मजा आली! :)
तात्या.
जे काही व्यक्तिगत शेरे असतील ते सगळे एकत्र गोळा करावेत आणि एक नवा ग्रन्थ तयार होईल
त्या नव्या ग्रन्थाचे नाव "व्यक्तिगत शेरोपनिषद"
असे ठेवावे. तेवढाच प्राचीन ग्रन्थात एक अर्वाचीन भर
प्रतिक्रिया
अदिती,
चतुरंग, सुत
मूळातच
हम्म
हा धागा
त्या व्यक्तिगत शेर्यांना
शेरोपनिषद