नो आय डोन्ट........
लेखनविषय (Tags)
तुला लग्न करायचय का नाही हे मला एकदाच आणि स्पष्ट सांग, म्हणजे मी तुझ्या परत परत मागे लागनार नाही, कळ्ल?
आई पुन्हा एकदा त्याच विषयावर येउन थांबली. आता तर हे रोजच झालं होतं. अजुन किती दिवस मी या सगळ्यापासुन पळणार आहे? कधी ना कधी सत्य सांगावच लागनार ना? कधी ना कधी तर आज का नको? बास झालं आता...... मी आहे अशी तर त्यात माझा काय दोष आहे? मी का लपवू सगळ्यांपासून .......... आज सांगायलाच हव. आज नाही तर कधीच नाही.
ह्म्म...................
'आई मला तुला काही सांगायचय.....माझ्या लग्नाबद्दल........................'
'ह्म्म....बोल कान आहे माझा तुझ्याकडे....ऐकतेय मी..' आई.
'आई मला खरतर लग्न करायचं नाही आहे......मुळात मी कुठल्याही मुलाशी लग्न करुन सुखी होउ शकत नाही....'
'म्हण़जे??????????? नक्की काय म्हणायचय आहे तुला?' आईला संशय आला असावा... बरं आहे एका द्रुष्टिनं म्हणा...
'जगात असा कुणितरी असेल ना जो तुला सुखी ठेउ शकेल?' तु त्याच्याशीतरी लग्न कर्शील ना?'
' नो आय डोन्ट आई...........जस्ट बिकॉज आय अॅम लिस्बिअन................'
.....................................................................................................................
................. .............................. .....................................
प्रतिक्रिया
हं
धन्यवाद हां डॉकसाहेब...
सुंदर प्रयत्न...
धन्यवाद