मि पा वर मला आवडलेली नावं !!
मि पा वर जेंव्हा मी वाचन करायला सुरुवात केली तेंव्हा काही सदस्य वापरत असलेली बरीच नावं मला भन्नाट वाटली आणि मनापासून आवडली सुद्धा !!!
त्या पैकीच काहींचा दुवा येथे देत आहे...
ज्यांची लिहिली नाहीत त्यांची छान नाहीयेत असं नाहीये पण मला ती इतकी आवडली नाही इतकंच !!! (आणि हे तुम्हाला ही मान्य असेल कारण ही खालील नावं ठेवताना त्या त्या सदस्याने एक वेगळा विचार केलाय एवढं मात्र नक्की :) )
हीच ती नावं !!!
मूक वाचक
मार्गी
जव्हेरगंज
तर्राट जोकर
नाद खुळा
नुस्त्या उचापती
स न वि वि
वटवट
वडापाव
शि बि आय
साहित्य संपादक
स्वीट टॉकरीणबाई
पैसा
एक एकटा एकटाच
बोका-ए-आझम
मुक्त विहारि
चौकटराजा
शेंडेनक्षत्र
अनाहूत
स्पा
नर्मदेतला गोटा
नाव आडनाव
आणि last but not the least
अपरिचित मी ( म्हणजे मी स्वतः ) !!!
तुम्हाला पण आवडतात न ही नावं???
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे नाते शब्दांपलिकडले
बॅटमॅनचं खरं नाव खाटुकमॅन आहे
तुमचं खरं नावं अत्रुप्त अत्मा
आत्मबंध या नावाचा उल्लेख मेन
काय ? माझे नाव नाही ? हे !!!
सहमत रे उका. माझं पण नाव नाही
आजोबा म्हणायचे
फुलथ्रॉटल जिनिअस आपला आवडता
ह्म्म कळाले.
उजवा कॉलम जसाच्या तसा कापी
..
फक्त माई कशाला?
"तो" आयडी 'सचीन' होता 'सचिन'
अजुन एक नाव