'मिनु इत्त्यीप्पे' नावाच्या स्त्रीचा स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख आला आहे. 'मिनु इत्त्यीप्पे' तिच्या लेखाच्या शीर्षकापासूनच "Why only temples? Even some churches don't allow women into the inner sanctum; Religions continue to discriminate against women in the name of tradition." चर्चमधील स्त्रीयांशी केल्या जाणार्या भेदभावा बद्दल तक्रार करते. लेखात तीने दिलेल्या माहितीनुसार ती 'मलंकारा मरथोमा सिरीयन' नावाच्या चर्चशी संलग्न आहे. भारतातील अल्पसंख्य समुदायातील अत्यल्पसंख्य जकोबाईट सिरीयन चर्च समुदाय आणि त्यातील शतकाभरापुर्वी पुरोगामित्वासाठी फुटून स्वतंत्र झालेला 'मलंकारा मरथोमा सिरीयन' चर्चच्या गाभार्याला मदबहा म्हणतात (मदबहा शब्दाच्या लेखनाबद्दल चुभूदेघे) 'मलंकारा मरथोमा सिरीयन' चर्च समुदाय स्वतःला पुरोगामी म्हणवतो त्यांच्या मदबहा मध्ये स्त्रीयांना प्रवेश वर्जीत आहे.
'मिनु इत्त्यीप्पे'च्या म्हणण्यानुसार स्वतः प्रेषित येशु सुद्धा महिलांशी भेदभाव करत नाही मग चर्चच्या मदबहावर स्त्रीया गेल्याने चर्चचे पावित्र्य कसे काय कमी होऊ शकते? आणि या चर्चचातर येशु मदर मेरीच्या गर्भात असताना पासून पवित्र गाणी म्हणत असे यावर विश्वास आहे तर मग मदर मेरीच्या पोटात बसून येशुने म्हटलेली गाणीतर अपवित्र असू शकणार नाहीत अशीच इतरही उदाहरणे मिनु इत्त्यीप्पे' समोर ठेवतेच त्या शिवाय चर्चचे पुजारी (प्रीस्ट) आणि बिशप लोकशाही पद्धतीने निवडताना स्त्रीयांचाही सहभाग असतो हे चांगले पण पुजारी अथवा बिशप म्हणून महिलांना का निवडून देऊ नये असाही प्रश्न ती विचारते.
येशु एका मुलीला म्हणतो, 'मी म्हणतो मुली तू ऊठ' असे सांगून लेखाच्या शेवटी 'मिनु इत्त्यीप्पे' म्हणते चर्चने येशूचे हे शब्द प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची आता वेळ आली आहे. कुणाला कुठून प्रेरणा मिळेल कसे सांगावे मिनु इत्त्यीप्पेला मात्र लेख लिहून स्त्रीयांना मदबहात आणि बिशपच्या जागेवरही संधी मिळावी या इच्छेची प्रेरणा तृप्ती देसाईंपासून मिळाल्याचे दिसते आणि किमान तेवढ्यासाठी तृप्ती देसाईंचे अभिनंदन केले जाण्या प्रशस्त असू शकेल का.
संदर्भ स्क्रोल.इन नावाच्या संस्थळावर लेख दिनांक १९/४/२०१६ रोजी दुपारी १५ वाजून २५ मिनीटांनी जसा पाहीला.
.
.
.
.
.
.
.
.
* प्रेषक, DEADPOOL यांच्या कवितेची आपखुषीने धागा जाहीरातः
*देव गाभाऱ्याबाहेर निघाला! :कवि DEADPOOL
: प्रेषक, DEADPOOL हा आयडी आमचा नाही गैरसमज नसावा !
वाचने
12475
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्र!
हम्म.. ह्या अत्यल्प संख्यांक
In reply to अर्र! by यशोधरा
रोजगार मिळाला नसेल.
In reply to अर्र! by यशोधरा
महिलांचा मंदिरप्रवेश
या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे
मी तर म्हणेन की अन्य
In reply to या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे by एस
एसभाउ जे म्हणाले त्याला माझा
In reply to मी तर म्हणेन की अन्य by टवाळ कार्टा
एसभाऊंशी सहमत.
In reply to या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे by एस
+१०००
In reply to या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे by एस
सर्व धर्मस्थळ प्रवेश
In reply to +१००० by बाळ सप्रे
...किसीके बापका क्या जाता है'
In reply to सर्व धर्मस्थळ प्रवेश by श्रीनिवास टिळक
अजिबात सहमत नाही. मुसलमान
In reply to या आंदोलनास पूर्ण पाठिंबा आहे by एस
धन्यवाद माहितगार!
तद्दन मूर्खपणा आहे
ह्म्म आपल्याला त्यांच्यातले
In reply to तद्दन मूर्खपणा आहे by नाना स्कॉच
.
In reply to तद्दन मूर्खपणा आहे by नाना स्कॉच
चांगले आहे
...कॅथॉलिक लोकांत एखाद्या
In reply to चांगले आहे by पैसा
जाती वगैरे तर आहेतच
In reply to ...कॅथॉलिक लोकांत एखाद्या by माहितगार
हे अगदी इस्लामसारखेच आहे. =))
In reply to चांगले आहे by पैसा
झाकली
In reply to हे अगदी इस्लामसारखेच आहे. =)) by तर्राट जोकर
याबाबतीत शीख धर्माचा मला
+१००
In reply to याबाबतीत शीख धर्माचा मला by उगा काहितरीच
थेअरी आणि व्यवहारातील फरक
In reply to याबाबतीत शीख धर्माचा मला by उगा काहितरीच
अजून एक रोचक किस्सा एका शीख
In reply to थेअरी आणि व्यवहारातील फरक by माहितगार
मस्त माहिती माहितगार!
मी काय म्हणतो, कोणीच जाऊ नका
लाखो लोकांच्या पोटावर का पाय
In reply to मी काय म्हणतो, कोणीच जाऊ नका by सूड
असं तर हर अनैतिक काम योग्यच
In reply to लाखो लोकांच्या पोटावर का पाय by उगा काहितरीच
अनैतिक ???? देवळाबाहेर हार
In reply to असं तर हर अनैतिक काम योग्यच by तर्राट जोकर
देवाला गेलेली प्रत्येक गोष्ट
In reply to अनैतिक ???? देवळाबाहेर हार by उगा काहितरीच
नाही. बिलकुल नाही.
In reply to देवाला गेलेली प्रत्येक गोष्ट by तर्राट जोकर
देवाला वाहीलेले फूल-हार हे
In reply to नाही. बिलकुल नाही. by उगा काहितरीच
म्हणजे लोकांचे पोटपाणी चालावे
In reply to नाही. बिलकुल नाही. by उगा काहितरीच
मुळात देव आहे असे भासवून >>>>
In reply to देवाला गेलेली प्रत्येक गोष्ट by तर्राट जोकर
मंडळी एन्ग्रजी ग्रामर च्या
In reply to मुळात देव आहे असे भासवून >>>> by DEADPOOL
नेमकी कुणाची काळजी वाटतेय
In reply to लाखो लोकांच्या पोटावर का पाय by उगा काहितरीच
बरोबर
In reply to मी काय म्हणतो, कोणीच जाऊ नका by सूड
देवळात मशिदीत किंवा चर्च
खरेसाहेब +१११११११११
In reply to देवळात मशिदीत किंवा चर्च by सुबोध खरे
काय संबंध इतर धर्मियांना
जॅकभाऊ +१११११११११११११
In reply to काय संबंध इतर धर्मियांना by कॅप्टन जॅक स्पॅरो