आताच ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाचे भूत उतरत नाहीच, तोवर इंडिया का त्योहार असलेलं आई पी एल हजर! यावेळी अतिबलाढ्य चेन्नई व राजस्थान नसणार! मात्र गेलेली पुणे टीम परत आल्याचा आनंद आहे.
माझ्या मताप्रमाणे :
धोनी पुण्याला विजय (की पुणेरी बाण्याला अनुसरून पुणे धोनीला विजय)मिळवून देऊ शकेल.
मुम्बई कागदावर तरी संतुलित आहे
दिल्ली मला सगळ्यात कमज़ोर टीम वाटते
हैदराबाद पूर्णपणे गोलंदाजवर अवलंबून आहे
राजकोटही पावरफुल वाटते.
कोलकता अंदरडोग ठरू शकते
पंजाबही फलंदाज बाबतीत ताकदवान आहे
बेंगलोर सगळ्यात बलाढ्य वाटते, पण मालक पळून गेल्याने मनोमन खच्चिकरण झालच असेल!
चला मिपाकर, लागा कामाला!
९ एप्रिल जवळच आहे!!!
वाचन संख्या
9510
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाण्यात जाण्याची संभावना,
देव करो आणि उच्च न्यायालय
आय.पी.ल मध्ये निवड होऊ शकली नाही.
पण अजूनही हे खेळाडू करार करू
In reply to आय.पी.ल मध्ये निवड होऊ शकली नाही. by राजकुमार१२३४५६
मागील आयपीएलसाठी "साधा मुलगा"
बघू जमत का
In reply to मागील आयपीएलसाठी "साधा मुलगा" by श्रीगुरुजी
सहभाग घ्यायला आवडेल
In reply to मागील आयपीएलसाठी "साधा मुलगा" by श्रीगुरुजी
चार वर्षात पहिल्यांदा दिसलात
In reply to सहभाग घ्यायला आवडेल by अमेय देव
:) :)
In reply to चार वर्षात पहिल्यांदा दिसलात by DEADPOOL
यावर्षी क्रिकइन्फोची लीग जरा
In reply to सहभाग घ्यायला आवडेल by अमेय देव
मायबोलीची लीग
In reply to यावर्षी क्रिकइन्फोची लीग जरा by श्रीगुरुजी
ती साईट कालपासून चालत नाही.
In reply to मायबोलीची लीग by अमेय देव
असली भिकार लिग बघणार्यांच्या
स्पा
In reply to असली भिकार लिग बघणार्यांच्या by स्पा
+१००००
In reply to स्पा by होबासराव
आयपीएल
In reply to +१०००० by नाना स्कॉच
रच्याकने आपल्याला सल्ला
In reply to आयपीएल by नाखु
आय पी एल - बिग बजेट मुव्ही !
In reply to आयपीएल by नाखु
नका ओ अक्कल काढू.
In reply to असली भिकार लिग बघणार्यांच्या by स्पा
http://www.misalpav.com/node
In reply to असली भिकार लिग बघणार्यांच्या by स्पा
…
प्रचंड सहमत!
In reply to … by भाते
http://www.misalpav.com/node
In reply to प्रचंड सहमत! by DEADPOOL
हे आपल्या भात्यांतच वाग्बाण
In reply to http://www.misalpav.com/node by विजय पुरोहित
जब्बर कोटी...
In reply to हे आपल्या भात्यांतच वाग्बाण by DEADPOOL
भाते सर खुद्द आपल्या
In reply to … by भाते
शुद्ध
In reply to भाते सर खुद्द आपल्या by विजय पुरोहित
मंडळी पुणे व मुंबई!
पुणे काय?
In reply to मंडळी पुणे व मुंबई! by DEADPOOL
=)))=)))=
In reply to पुणे काय? by कपिलमुनी
'पुणे' बस नाम ही काफी है!
In reply to पुणे काय? by कपिलमुनी
आणि मुनिवर तुम्ही आई पी एल
In reply to पुणे काय? by कपिलमुनी
अतिक्रिकेट होतयं,
कोणी काहिहि म्हणुदे
तुमच्या पॉइंटात मुद्दा हाय :)
In reply to कोणी काहिहि म्हणुदे by यमगर्निकर
+१
In reply to कोणी काहिहि म्हणुदे by यमगर्निकर
सचिनमुळे मी सुरवातीपासूनच
कार्यक्रम चालू!
रोहित आउट! पान्ड्या सुटलाय!
सिमंस आउट मुंबई २९-२
हार्दिक पान्ड्या बाद! २९-३
मुम्बई शंभरच्या आत घरी जाते
पाच ओवर बटलर आउट मुंबई ३०-४
पोलार्ड आउट ४०-५
80
मलाही १०० च्या आतच वाटतय
In reply to 80 by viraj thale
मुंबई १० ओवर ४८-५
श्रेयस् गोपाल आउट ५२-६
मुम्बई ६८-७ रायुडु आउट.
१७ ओवर ८०-७
हरभजनने धुतले मुंबई १२१-८
हरभजनने धुतले
मी fantasy.iplt20.com वर
.
In reply to मी fantasy.iplt20.com वर by श्रीगुरुजी
पहिल्या सामन्याच्या वेळी
In reply to . by अमेय देव
आयपीएलच्या प्राथमिक फेरीतील
गुजरात
In reply to आयपीएलच्या प्राथमिक फेरीतील by श्रीगुरुजी
बेंगळूरु..
In reply to गुजरात by साहेब..
कोहली सध्या अशक्य आणि
In reply to बेंगळूरु.. by शलभ
कोहली हजार धावा करणार का याची उत्सुकता आहे. -गा.पै.
In reply to कोहली सध्या अशक्य आणि by श्रीगुरुजी
काल आरसीबीने अत्यंत कठीण
बहुतेकांचे अंदाज खोटे ठरवित
अवांतर : मुंबई आणि इंडियन्स .... ?
चांगलच आहे कि मग!
In reply to अवांतर : मुंबई आणि इंडियन्स .... ? by गामा पैलवान
राष्ट्रीय अस्मिता बघायला आवडेल